धक्का (कथा)
ID: 25059
बसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरूणाने धक्का मारला. कदाचित तो चुकुनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा तसं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली," काय रे ! आंधळा आहेस काय? की मुलगी पाहून जाणुनबुजुन धक्का मारतोस ? प्रतीभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यचं नव्हतं. पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघुन गेला. [...]
Category:
कथा साहित्य - ललित
Tags:
apd-f C-निलेश बामणे L-Library oldsite
pd - March 26, 2021
(PID -25059)
pd - March 26, 2021
md - April 9, 2026
Status - publish