कथा

शतशब्द कथा – विषकन्या

Category:

 

आई ग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष सहजच पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या’.

खाद्ययात्रा

अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र!

Category:

 

काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!

मनोरंजन

‘जिंगल म्हणजे नक्की काय?’

Category:

 

‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात.

मनोरंजन

पाऊलखुणा

Category:

 

जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता

कोकण रेल्वेच्या बोगद्याची देखभाल
लेखसंग्रह

कोकण रेल्वेच्या बोगद्याची देखभाल

Category:

 

कोकण रेल्वेवर एकूण ९२ बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी ८३.६ किलोमीटर आहे. यातील नऊ बोगदे दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहेत. त्यासाठी खोदकाम करताना सर्व प्रकारचे दगड आणि माती आढळून आली.

लेखसंग्रह

स्वयंपाकघराचा अभियांत्रिकीशी संबंध

Category:

 

नेमके कोणते पदार्थ एकमेकांपासुन वेगळे करायचे आहेत, त्या पदार्थाच्या कणाचा आकार कसा आणि केवढा आहे, त्यांनी एकमेकांपासून किती वेगाने आणि किती प्रमाणात वेगळं होणं गरजेचं आहे, या साऱ्याचं अवधान सांभाळत, त्यानुसार योग्य ते उपकरण वापरते, तीच आदर्श गृहिणी, गृहखात्याची चीफ इंजिनियर!

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 2)
पर्यटनस्थळे

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 2)

Category:

 

तमिळनाडूची सांस्कृतिक ओळख सांगायची झाली तर तंजावर (थंजावूर) हे नाव अग्रस्थानी येतं. इथलं वैभव फक्त इतिहासात नाही; ते आजही वास्तु-कलेत, संगीत-नृत्यात, कलेत आणि वस्त्र संस्कृतीत जिवंत धडधडतं.

व्यक्ती-परिचय

राजकीय स्त्रिया –भंवरी देवी

Category:

 

बालविवाह रोखण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला होता . त्यानंतर पोलिसांनी तिला दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले आणि ते भारतातील महिला हक्क चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले.

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 1)
पर्यटनस्थळे

तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 1)

Category:

 

दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू. देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक सण यामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा आहे.