कालचा व्हॅलेंटाईन डे…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकालचा व्हॅलेंटाईन डे.. तसा कोरडाच गेला…
February 17, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकालचा व्हॅलेंटाईन डे.. तसा कोरडाच गेला…
February 17, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबलात्कारावर कविता लिहावी अशी इच्छा नसते… पण…
February 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 2, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 23, 2025
Category:
साहित्य - ललितहा लेख अनघा प्रकाशनच्या दिवाळी २०२३ मधून घेतला आहे.
मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टपणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत.
त्यातील सर्वात मोठी कुरघोडी म्हणजे लिंगबदल शस्त्रक्रिया… त्याचे समर्थन करताना काही महाभाग महाभारतातील श्रीखंडीचे उदाहरण देतात. पण त्यांना हे कळत नाही. श्रींखडीनी स्त्रीची पुरुष तिच्यात पुरुषाच्या लैंगिक भावना होत्या म्हणून झाली नव्हती तर आपला बदला घेण्यासाठी झालेली होती.
July 2, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 18, 2025
Category:
लेखसंग्रहक्रेडिट कार्डचे एक बिल भरले नाही की खर्या अर्थाने कळते मानसिक त्रास म्हणजे नक्की काय असतो ते. क्रेडिट कार्ड वापरणे हा असा शौक आहे जो फक्त अती श्रीमंत लोकांनाच परवडू शकतो. मध्यमवर्गीयांनी हा शौक न पाळलेलाच बरा ! आयुष्यात एखाद्या माणसाला कधीही न झालेला मनस्ताप अवघ्या दोन – चार दिवसात देण्याची ताकद या क्रेडिट कार्डमध्ये असते.
March 3, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 2, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 14, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 1, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti