शेतकऱ्यांचे सारेच शत्रू !
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 19, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
August 19, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
July 26, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
July 19, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमाजाला आज खर्या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का?
June 17, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनखरे तर शेतकर्यांना सरकारी कार्यालयात बोलाविण्याऐवजी सरकारनेच शेतकर्यांच्या दारात जायला पाहिजे. शेतकर्यांना घरपोच सगळी कागदपत्रे मिळायला हवीत, पात्र शेतकर्यांना कोणतीही दगदग न करता सगळी अनुदाने विनासायास मिळायला हवीत; परंतु तसे होत नाही
June 10, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनबहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्यांचे फावत असते.
May 27, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनशेतकर्यांना नेस्तनाबूद करून त्यांच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना “कॉन्ट्रक्ट” पद्धतीने द्यायचा घाट घातला जात आहे. हे एक विशाल षडयंत्र आहे. केवळ ग्राहक किंवा खरेदीदार असलेला “इंडिया” शाबूत ठेवून उत्पादक भारत नष्ट करण्याचा कट शिजविला जात आहे.
May 20, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनथोडक्यात अनुदान आणि मदतीच्या नावाखाली दलाल, एजंट, ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांना पोसणारी एक प्रचंड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेत प्रशासकीय अधिकार्यांनाही सामील करून घेतले जाते आणि त्यात भरडला जातो तो ज्याच्या नावाखाली हा सगळा व्याप उभा झालेला असतो
May 6, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनज्या संवेदनशीलतेचा आपण अतिशय कौतुकाने उल्लेख करतो, ती संवेदनशीलता, मग ती सामान्य माणसाची असो, राजकीय पक्षांची असो, माध्यमांची असो अथवा सरकारची असो, आपल्या सोयीनुसार, स्वार्थानुसार बदलत असते. आपली संवेदनशीलताच सर्वाधिक असंवेदनशील झाली आहे आणि हेच खरे दु:ख आहे.
April 30, 2013
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनलहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
April 22, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti