दिनविशेष

जागतिक चॉकलेट दिवस

Category:

 

सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करुन यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरुपात असलेलं चाऊन खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं.

लेखसंग्रह

चहा.. अमृत पेय !

Category:

 

चहाला सोडा लागत नाही.. Tonic water लागत नाही.. प्रिंगल्स , खारवलेले काजू , शेजवान , चकल्या लागत नाहीत… साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं ! crystal glass चे फालतु खर्च नाहीत.. गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..

लेखसंग्रह

सामाजिक बांधिलकीची जाणीव

Category:

 

सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल.

लेखसंग्रह

जादुई डबा आणि चार अंकी पिन

Category:

 

एका बंद दरवाजातून जन्मलेला तो ‘जादुई डबा’ आणि तुमच्या ४ अंकी पिनचा रंजक इतिहास लंडनच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर पावसाची रिपरिप सुरू होती. जॉन नावाचा एक माणूस धावत धावत बँकेच्या दिशेने जात होता. घड्याळाचा काटा बरोबर दुपारी एकवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यादेखत बँकेचं जड लोखंडी दार बंद झालं. जॉन फक्त एक मिनिट उशिरा पोहोचला होता. खिशात पैसे नव्हते आणि पुढचे दोन दिवस बँक उघडणार नव्हती.

लेखसंग्रह

हिंदू – एक लोप पावत असलेली जात

Category:

 

सिंह गर्जतच राहिले, आणि लांडग्यांनी जंगलावर कब्जा करून बसले! Hindu, a dying race इ.स. 1914 मध्ये यू. एन. मुखर्जी यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली. तिचं नाव होतं— “हिंदू — एक लोप पावत असलेली जात” विचार करा—१०८ वर्षांपूर्वीच त्यांना हे स्पष्ट दिसत होतं!

लेखसंग्रह

ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय

Category:

 

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.

लेखसंग्रह

पाकिस्तानमधील काही उल्लेखनीय नाम परिवर्तन

Category:

 

पाकिस्तानच्या राजकारणात एक अत्यंत असामान्य गोष्ट असलेल्या ह्या नामकरणाचे नक्की काय कारण असेल ??? – धुरंधर चित्रपटाने पाकिस्तानचे नेतृत्व आतून खूप हादरून गेले असेल व जगापुढे आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असेल ?

लेखसंग्रह

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी

Category:

 

माझ्या श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र या मराठीसृष्टी वर १५ मे,२०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर माझ्या एका वाचकाने त्याच्या संग्रहामद्धे असणारा हा लेख पाठवला आहे. लेखक माहित नाही. परंतु माहिती अतिशय सुंदर आहे म्हणून योग्य संपादन करून पुन्हा प्रसारित करत आहे.आपल्या जन्मराशीवरून व चरणावरून विष्णुसहस्त्रनामातील कोणते स्तोत्र पठण करायचे याचीही माहिती आहे. अतिशय अमूल्य माहिती आहे.

लेखसंग्रह

चांदोबाच्या पाठीवर ५० सेंटीमीटरची ‘ती’ छोटीशी उडी

Category:

 

दशकोंपासून ज्या अंतराळ विज्ञानावर जगातील मोजक्या महाशक्तींची मक्तेदारी होती, त्याच विज्ञानाचा इतिहास भारताच्या एका छोट्याशा प्रयोगाने रातोरात बदलून टाकला आहे. चंद्राच्या ज्या भयानक, अंधार्‍या आणि गोठवून टाकणार्‍या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवायला अख्खं जग घाबरत होतं, तिथे भारताने काहीतरी असं करून दाखवलंय ज्याची कल्पना अमेरिकेच्या नासानेही केली नव्हती.