दक्षिण काशी – पैठण
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.
Category:
शहरे आणि गावेपर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
Category:
शहरे आणि गावेपॅन अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. सुमारे ४८,००० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नऊ देशांतून जातो.
Category:
शहरे आणि गावेमेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.
Category:
शहरे आणि गावेसुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
Category:
शहरे आणि गावेडोंबिवली शहर अक्षवृत्त – १९. २१८४३३ ° N आणि रेखावृत्त – ७३. ०८६७१८ ° E वर वसलेले आहे.
डोंबिवली शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १३. ५३४ मीटर्स (४४. ४०३ फूट) आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४८ किमी आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४ किमी असून ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर १४ किमी आहे.
Category:
शहरे आणि गावेडोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत.
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे.
Category:
शहरे आणि गावेडोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात.
Category:
शहरे आणि गावेतुर्भे बंदराजवळील माहुल गावी शिलाहार राजा हरिपालदेव ह्याचा शके १०७५ (सन ११५३) मधील एक लेख सापडला असून त्यात “डोंबिल वाटिका ” असा उल्लेख आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti