(User Level: User is not logged in.)

इतर मराठी व्हिडिओज

इतर विविध वर्गवारींचे मराठी व्हिडिओज

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझा कट्टा : मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ ‘मामा’

    मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ ‘मामा’

      June 11, 2021


  • चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.

      July 4, 2026


  • श्री दत्त उपासना – प्रभावी स्तोत्र

    “श्री दत्त उपासना प्रभावी स्तोत्र” ह्या स्तोत्राला जयलाभ स्तोत्र किंवा दत्तस्तव स्तोत्र सुद्धा अनेक जण संबोधतात.

      June 11, 2021


  • संघर्ष (कथाकथन)

    स्त्री कोणतीही असो शहरातली किंवा गावातली .. ती आधी एक आई असते, आपल्या पिल्लांसाठी ती सर्व सहन करत असते, पूर्ण जगाशी लढत असते. अशाच एक स्त्रीची कहाणी या व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे.

      June 11, 2025


  • दॅट ब्लेस्ड टेबल

    दॅट ब्लेस्ड टेबल

    पंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता.

      November 11, 2021


  • क्रांतिवीरांची अमृतगाथा भाग १४-क्रांतीसिंह नाना पाटील

    क्रांतिवीरांची अमृतगाथा भाग १४-क्रांतीसिंह नाना पाटील

    महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’  हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.

      February 13, 2026


  • श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -४

    श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -४ | Jagadguru Shankaracharya - Part 4

    https://www.youtube.com/watch?v=w_g5lUHMXv0

      June 11, 2021


  • कुणी लस देता का लस?

    कोरोना महामारीच्या काळात लस किती महत्वाची आहे हे सर्वशृत आहे. या कवितेत लस मिळविण्यासाठी एक सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहेत याचं एक भावनिक चित्र उभे करण्यात आलेले आहे.

      June 11, 2021


  • घरगुती चॉकलेट्स

    घरच्या घरी चॉकलेट कसे बनवतात याचे प्रात्यक्षिक या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

      June 14, 2021


  • दी सिक्रेट

    The secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या नियमांना आपल्या आयुष्यात कसे वापरावे या बद्दलची माहिती मिळते. जागतीक पातळीवर एक बेस्ट सेलर सेल्फ हेल्प बुक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे.

      June 10, 2021