लेखसंग्रह

बाळगुटी एक वरदान भाग ३ – काकडशिंगी

Category:

 

आयुर्वेदात अश्याकाही वनस्पतीयोजना आहेत की जन्मल्यापासुन निरोगीआयुष्य पुर्ण होईस्तोवर तुम्ही त्यावर अवलंबून राहु शकता. आजीबाईचा बटवा हे त्याच उत्तम उदाहरण होय. लहानपणीत बाळगुटी व आयुर्वेदात बाळासांठी दिलेले सर्व वनस्पती योग्यवेळी वापरल्या तर पुढं चालुन त्या मुलामुलींना आजार नगण्य राहुन नक्की संपुर्ण आयुष्य निरोगी राहता येते हेच आयुर्वेद सांगते.

लेखसंग्रह

स्वप्ने

Category:

 

आपण रोज रात्री घेत असलेल्या निद्रेमध्ये स्वप्ने पडतात. स्वप्न म्हणजे घडलेल्या घटना, विचार यांचा जो संग्रह मेंदूमध्ये झालेला असतो तो दृश्य रुपात दिसणे. उपनिषदाप्रमाणे स्वप्न‌ हे मनात दडून राहिलेल्या इच्छांचे प्रगटीकरण आहे.

लेखसंग्रह

आयुर्वेद व जडी बुटी भाग ९ – मधुमेही व्यक्तींना आशेचा किरण: मधुपर्णी (स्टिव्हिया)

Category:

 

मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून सध्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीयदृष्ट्या खूपच महत्वपूर्ण ठरत आहे. 
ही ऍस्टरेसी कुटुंबातील C वंशातील एक वनस्पती प्रजाती आहे. ती सामान्यतः कॅन्डीलीफ , स्वीटलीफ किंवा शुगरलीफ म्हणून ओळखली जाते. स्टेव्हिया ही ब्राझील आणि पॅराग्वेच्या काही भागात आढळणारी एक कोमल बारमाही वनस्पती आहे जिथे दमट, ओले वातावरण असते. ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे.

लेखसंग्रह

आयुर्वेद व जडी बुटी भाग ८ – दुर्लक्षित पण महत्वाचा वृक्ष: कढीपत्ता

Category:

 

एखादी पाक कृती करताना त्यासाठीच्या फोडणीत कढीपत्ता घालतात त्यामुळे त्या डिशला अप्रतिम चव येते. उदा: कांदापोहे. या डिशमद्धे कढीपत्ता नाही ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे तर पोह्याच्या डिशला सुंदर चव येते. परंतु आपण पोहे खाताना प्रथम कढीपत्त्याची पाने डिश मधून काढून टाकतो. कारण त्याचे महत्व आपणास माहित नसते.

लेखसंग्रह

आयुर्वेद जडी बुटी भाग ६- अमृतकुंभ गुळवेल ( गिलोय)

Category:

 

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते.

लेखसंग्रह

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ५ : कुडा

Category:

 

कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो.

लेखसंग्रह

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ४ : गोकर्ण अर्थात अपराजिता

Category:

 

पावसाळा सुरू व्हायचाच अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी नावे आहेत.

लेखसंग्रह

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ३ – औषधी गुणधर्माचा सागर: आघाडा

Category:

 

आघाडयापासून क्षार तयार करतात. त्याला ‘अपामार्ग क्षार’ असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षाराच्या तेलाचा वापर बहिरेपणा, ऐकू न येणे, कानात विविध आवाज येणे यावर होतो.