वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….
December 15, 2025

August 30, 2025

August 15, 2025
August 28, 2025
August 9, 2025
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात
August 11, 2025


‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
August 30, 2025

August 28, 2025
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील थोर संतपुरुष, श्री राममारुती महाराज यांच्यावर कवि अनंत यशवंत तथा बाबुराव गडकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले हे स्तवन
September 15, 2025


श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावरुनच लक्षात येते.
त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.
August 31, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti