श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ७
Category:
लेखसंग्रह.
May 4, 2026
Category:
लेखसंग्रह.
May 4, 2026
Category:
लेखसंग्रह
May 4, 2026
Category:
लेखसंग्रह
May 4, 2026
Category:
लेखसंग्रह
May 4, 2026
Category:
लेखसंग्रह
May 4, 2026
Category:
लेखसंग्रह
May 4, 2026
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह….. इथे ब्रह्मांडामध्ये सर्वत्र श्री ग़णेशांच्या विवाहासाठी कन्येची मागणी होत असताना, श्री विष्णुंकडुन संकेत मिळताच देव विश्वकर्मा आपल्या दोन्ही मुलींना म्हणजेच आपल्या माता रिद्धी-सिद्धी यांना घेऊन थेट कैलास पर्वत गाठतात. कैलास पर्वतावर आल्यावर, माता रिद्धी-सिद्धी, महादेव आणि गौराईचा आशिर्वाद घेऊन आसन ग्रहण करण्यास जाणारच तितक्यात श्री ग़णेश त्यांना अडवतात आणि म्हणतात…….
November 15, 2025
Category:
लेखसंग्रहसात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते.
October 17, 2025
Category:
लेखसंग्रहपुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला.
October 13, 2025
Category:
लेखसंग्रहहिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत.
October 11, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti