तीन बाळ
Category:
साहित्य - ललितरायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील जांभिवली हे माझ्या वाडवडिलांचे गाव. मला कळायला लागल्यापासूनच्या जास्त आठवणी या गावाशी निगडित आहेत.
Category:
साहित्य - ललितरायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील जांभिवली हे माझ्या वाडवडिलांचे गाव. मला कळायला लागल्यापासूनच्या जास्त आठवणी या गावाशी निगडित आहेत.
Category:
साहित्य - ललितनाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही.
Category:
साहित्य - ललितआपण नदीच्या पाण्याचा प्रचंड प्रमाणावर वापर करत आहोत. नदीकाठावरील जंगल उद्ध्वस्त झाले आहे. वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फही झपाट्याने वितळत आहे. भविष्यात नदीला पाणी न मिळाल्यास तिच्या प्रवाहावर व पर्यावरणावर काय परिणाम होईल. या लघु कथेच्या माध्यमाने…
Category:
साहित्य - ललितहा एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आता निवृत्त झालेल्या शाळामित्रांचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा तरी क्लबवर निवांतपणे भेटतो. थोडंसं इकडचं तिकडच बोलणं आणि बिअरच्या फेऱ्यां झाल्यानंतर ग्रुपचा मूड एकदम रिलॅक्स झाला होता. कालीला फक्त रमच लागते. बाकीचे मित्र इतके चोखंदळ नाहीत.
Category:
साहित्य - ललितपुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे.
Category:
साहित्य - ललितसर्वात सुखी कोण? ही गोष्ट थोडक्यात अशी आहे.’ एक कावळा रानावनात स्वतंत्र व स्वच्छंद जीवन जगत असतो. स्वतःला तो फार सुदैवी व सुखी मानत होता. एकदा त्याला पाण्यात पोहणारे बदक दिसले. त्याचा शुभ्र रंग पाहून स्वतःच्या काळेपणाचे त्याला दुःख वाटले.
Category:
साहित्य - ललिततो दिवस आजही मला लख्खपणे आठवतो आहे. आम्ही दोघी सहज तुळशीबागेत फिरायला गेलो होतो. तरुण मुलींप्रमाणे हातगाडीवरुन कानातले वगैरे चांगले घासाघीस करुन हौसेने घेतले. मग आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांचा मस्त आस्वाद घेत बसलो.
Category:
साहित्य - ललितएक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता.
Category:
साहित्य - ललितमोठ्या शहरातील मोठं हॉस्पिटल. त्यातील डायलिसिस विभाग. एकदा माझे तिथे जाणं झाले. रांगांमध्ये बरेच बेड्स व त्यावर आडवे पडलेले पेशण्ट्स. बाजूला डायलिसिसचं मशीन.कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते.
Category:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti