इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
पु ला देशपांडे यांचे अप्रतिम मराठी नाटक “ती फुलराणी (ती फुलराणी) अविनाश नारकर, अमुर्ता सुभाष | लेटेस्ट मराठी नाटक पहा. प्ले दाबा आणि एन्जॉय करा.
Running Time 2:22:32
April 13, 2026
वादा करले साजणा हे गाजलेले गाणे संस्कृत भाषेत. हा एक वेगळाच प्रयोग आहे.
May 9, 2026
गदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .
November 11, 2021
किशोरीताईंच्या गाण्याला एक अध्यात्मिक बैठक होती. रागाच्या साधनेत मिळालेली स्वरानुभूती आपल्या गाण्यातून रसिकांनाही मिळावी, यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करीत. अनेकांना त्यांचं गायन पारलौकिक वाटे. पण त्याचबरोबर लौकिक विश्वात काही गैरसमजही होते. यासंदर्भात जाणून घेताना शशी व्यास, अश्विनी भिडे, परवीन सुलताना यांच्या प्रतिक्रिया आजच्या भागात पाहूया.
February 13, 2026
समीर कुलकर्णी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक
1:48:00 AM
April 20, 2026
लेखक: पु.ल.देशपांडे, दिग्दर्शक: विजय केंकरे, संगीत: अशोक पत्की.
कलाकार: डॉ.श्रीराम लागू, डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, रवी पटवर्धन, प्रशांत दामले, कविता मेढेकर, देवी देशमुख,
अभिजित केळकर, निखिल हजारे, प्रेमचंद वाघमारे.
Running Time 2:30:10
April 13, 2026
पु. ल. देशपांडे लिखित अस्सल मराठी नाटक. नाट्य रूपांतर : रत्नाकर मतकरी
2:11:00 AM
April 20, 2026
लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर पाहूया एक पारंपरिक गण… पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत..
August 1, 2026
न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला.
February 13, 2026
विद्याताईंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला एक वेगळा किस्सा.
March 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti