(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

नम्रता शिरोडकर

ID: 130778
नम्रता शिरोडकरने १९९८ साली "जब प्यार किसी से होता है", या चित्रपटातील एका छोट्याश्या भुमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याशिवाय 'मेरे दो अनमोल रतन', 'हीरो हिन्दुस्तानी', 'कच्चे धागे', 'वास्तव', 'आगाज़', 'हेरा फेरी', 'अस्तित्व', 'पुकार', 'अलबेला', 'तेरा मेरा साथ रहे', 'दिल विल प्यार व्यार', 'मसीहा', 'तहज़ीब', 'रोक सको तो रोक लो', 'चरस', 'ब्राइड एंड प्रीजुडिस'; यासह अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130778)

pd - March 13, 2014

md - May 7, 2026

Status - publish

नम्रतेची किंमत

ID: 62927
अंगात नम्रता, विनयशीलता असली, की आपले कोणतेही काम सुकर होतेच. शिवाय आपलेही महत्त्व वाढते. नम्रतेची किंमत किती आणि कशी असते या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते… एक राजा एकदा त्याच्या प्रधानासह राजधानीचा फेरफटका मारायला निघाला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -62927)

pd - January 24, 2017

md - March 25, 2026

Status - publish

नम्रतेमधले स्वहित

ID: 48097
इंग्रजीमध्ये एक एक विद्यार्थी विचारतो, आपल्याकडे गोष्ट आहे. धर्मोपदेशकाला पूर्वीच्या काळी अशी माणसे असायची ज्यांना देवाचा चेहरा दिसायचा. सध्याच्या काळी असे का होत नाही? तो उपदेशक म्हणतो, कारण अलीकडे कोणी खाली वाकत नाही, लवत नाही, वाकून पाहात नाही! वाकणे-लवणे हे शब्द नम्रतेसाठी वापरले आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-शेखर आगासकर CTBC oldsite
(PID -48097)

pd - August 7, 2023

md - March 16, 2026

Status - publish

नयन तुझे जादुगार

ID: 153239
खरं तर 'नयन तुझे जादुगार' हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव'साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात 'नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार' हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे 'उडुनि जा पाखरा' हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी 'नभी चंद्रमा धवल पौर्णिमा' हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर' हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं. [...]
Category: मनोरंजन लेखसंग्रह
Tags: C-Koham-Soham-A C-अरविंद पिळगांवकर C-कोऽहं सोऽहम्
(PID -153239)

pd - June 22, 2026

md - June 12, 2026

Status - publish

नयनतारा सहगल

ID: 89329
बंडखोर लेखिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खंदी पुरस्कर्ती अशी ओळख असलेल्या नयनतारा सहगल यांचा जन्म १० मे १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील बॅरिस्टर रणजित सीताराम पंडित. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89329)

pd - May 10, 2019

md - May 7, 2026

Status - publish

नरक चतुर्दशी

ID: 121348
अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-विद्याधर करंदीकर
(PID -121348)

pd - November 12, 2012

md - April 1, 2026

Status - publish

नरकचतुर्दशी – अर्थात पहिली आंघोळ..

ID: 51175
आज 'नरकचतुर्दशी'.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या 'पहिल्या आंघोळी'चा तर महाजनांच्या 'अभ्यंगस्नाना'चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51175)

pd - October 29, 2016

md - March 25, 2026

Status - publish

नरकासुराचा वध – समज आणि गैरसमज

ID: 121350
नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णाने त्याच्या ताब्यातील १६००० अबलांची सुटका केली,व समाजात त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन केले.ही घटना म्हणजे "सामाजिक क्रांती" म्हणावी लागेल [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -121350)

pd - December 23, 2011

md - April 1, 2026

Status - publish

नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर

ID: 131456
साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131456)

pd - December 9, 2015

md - May 7, 2026

Status - publish

नरसोबावाडीला श्रीगुरुंचे वरप्रदान

ID: 48071
श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज राजाधिराज असल्याने त्याचे आगमन व काही काळ वास्तव्य येथे होणार या कल्पनेनेच इ.स. १०३४ मध्ये प.प. श्रीरामचंद्र योगी हे या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करण्याआधी ४०० वर्षे येऊन वास्तव्य करु लागले. ज्यांच्या आगमनाच्या वार्तेनेच भूमी शेकडो वर्षे पावन झाली आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-मराठीसृष्टी टिम CTBC oldsite
(PID -48071)

pd - August 24, 2023

md - March 16, 2026

Status - publish

नरहर कुरुंदकर (मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक)

ID: 128434
अत्यंत तर्कनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे नरहर कुरुंदकर हे एक प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128434)

pd - May 4, 2022

md - May 7, 2026

Status - publish

नरहर गणेश कमतनुरकर

ID: 129856
नरहर गणेश कमतनुरकर हे नाटककार व कथालेखक होते. रेसच्या नादाच्या दुष्परिमाणांवरील “श्री” या नाटकासह चार नाटके, तीन कथासंग्रह व “मराठ्यांची मुलगी” ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली. १३ डिसेंबर १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. ## Narhar [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129856)

pd - July 27, 2017

md - May 7, 2026

Status - publish

नरहर रघुनाथ फाटक (न. र. फाटक)

ID: 128720
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128720)

pd - January 30, 2010

md - May 7, 2026

Status - publish

नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

ID: 128928
पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128928)

pd - June 30, 2022

md - May 7, 2026

Status - publish

नराधम………….!!!

ID: 113512

हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा........!!!
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113512)

pd - April 24, 2013

md - March 31, 2026

Status - publish

नराधमांचे क्रौर्य

ID: 111645

हे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्‍या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111645)

pd - December 20, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नराधमांना उच्च न्यायालयातही शिक्षा

ID: 112262

जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर कोठेवाडी गावात अनोळखी लोकांचा वावर वाढल्याचे अत्याचारित महिलांनी कळवूनदेखील राज्याचे पोलिस दखल घेणार नसतील तर पोलिसांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना अशी घटना पुन्हा घडावी, अशी प्रतिक्षा आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाल्यावाचनू राहत नाही.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112262)

pd - December 16, 2010

md - March 31, 2026

Status - publish

नरेंच केली हीन किति नारी !!

ID: 35192
थोर भारतीय संस्कृती’‘असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें, अयोग्य, हीन रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजनां’ची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुभाष नाईक oldsite
(PID -35192)

pd - March 9, 2019

md - February 28, 2026

Status - publish

नरेंद्र करमरकर

ID: 130383

भारतासारख्या महासत्ता बनण्याच्या वाटेवर असलेल्या देशाला त्याच्या गरीबीवर, व बेरोजगारीवर अंकुश ठेवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची जेवढी गरज आहे तेवढीच गरज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होईल तेवढ्या खर्चाचा अपव्यय टाळण्याची व सुलभ तंत्रज्ञान जे सामान्य माणसाचा पैसा, वेळ व शक्ती या तिन्ही गोष्टींची बचत करेल असे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची देखील आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे उपजत गुंतागूतीचे क्षेत्र असल्याने पैश्याची, व किचकट पध्दतींची बचत करून नव नवीन शोध लावणे व विवीध तंत्रांद्वारे ते लोकामध्ये रूजवणे हे तसे आव्हानच असते. पण हे आव्हान भारतामधील तरूण शास्त्रज्ञांनी आपल्या शोधांमधे लिलया पेललेले दिसते. नरेंद्र करमरकर हे या तरूण शास्त्रज्ञांमधले एक नसले तरी पैशांची होईल तेवढी बचत करून व आपल्या संशोधन कार्याला सहजतेची जोड देवून मगच त्या शोधाला आकार व गती प्राप्त करून देण्याचा पायंडा त्यांनीच या क्षेत्रात पाडला आहे. अंकगणिताच्या लाखो आकडेमोडी, करामती व हिशेब आपला संगणक चुटकीसरशी आपल्याला करून देत असला तरी जेव्हा हजारो घटकांची गुंतागूंत झालेला प्रश्न त्याला टाकला जातो तेव्हा त्याच घोडं हे अडतच!
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130383)

pd - July 29, 2011

md - May 7, 2026

Status - publish