श्री गणपती अथर्वशिर्ष – सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकश्री गणपती अथर्वशिर्षाचे सुभाष नाईक यांनी केलेले सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर
August 31, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकश्री गणपती अथर्वशिर्षाचे सुभाष नाईक यांनी केलेले सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर
August 31, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 30, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 28, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 29, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 28, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 27, 2024
Category:
लेखसंग्रहडभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला.
January 30, 2022
Category:
लेखसंग्रहयुद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले.
January 28, 2022
Category:
लेखसंग्रहसरबुलंदखानाने केलेला तह कंठाजीचा त्रास तात्पुरता मिटवण्यासाठी होता. पण त्यायोगानें पेशवे-दाभाडे कलह वाढत गेला. सेनापतीस गुजरातच्या मुलुखगिरीची ब बाजीराव पेशव्यास माळव्याच्या मुलुखगिरीची, अशी वाटणी शाहूनें केलेली होती. परंतु बाजीरावानें सेनापतीला कळवलें की, ‘गुजरातेतील निम्मे महाल (स्थानें/इलाखे) तुम्ही आम्हांकडे द्यावे, व माळव्यातले महाल आम्ही सर करू त्यातले निम्मे तुम्ही घ्यावे’.
January 26, 2022
Category:
लेखसंग्रहबाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली.
January 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti