नरहर गणेश कमतनुरकर

नरहर गणेश कमतनुरकर हे नाटककार व कथालेखक होते.

रेसच्या नादाच्या दुष्परिमाणांवरील “श्री” या नाटकासह चार नाटके, तीन कथासंग्रह व “मराठ्यांची मुलगी” ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली.

१३ डिसेंबर १९६९ रोजी त्यांचे निधन झाले.

## Narhar Ganesh Kamatanurkar

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →