जग काय म्हणेल
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 29, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 29, 2026
Category:
लेखसंग्रहआजकाल आपल्या बऱ्याच उपकरणांमध्ये अगदी अचूक वेळ दाखवणारे इलेक्ट्रोनिक घड्याळ [क्लॉक] असते. संपूर्ण वर्षात ते फारतर एखादे मिनिट मागेपुढे होते. piezoelectric crystals त्यात वापरले जात असल्यामुळे हे शक्य झाले आहे.
June 29, 2026
Category:
Uncategorized“बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार !” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. असे असून सुद्धा काही अपवादात्मक अनुभव येतात हेही खरे आणि इथे तर पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.
June 29, 2026
Category:
वैचारिक लेखन शैक्षणिक सामान्यज्ञानमागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती.
June 29, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 28, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 28, 2026
Category:
लेखसंग्रहआपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की गरज ही शोधाची जननी असते. मला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले की जेथे मला पटले की गरज ही नाविन्यपूर्ण कल्पक विचारांची सुद्धा जननी असते. ही कथा अशाच एका कल्पक विचाराची आहे.
June 28, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 28, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 28, 2026
Category:
साहित्य - ललितराम कथेवर आधारलेल्या भासांचा दोन नाटकांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक म्हणजे अभिषेक. किष्किंधे मध्ये श्रीराम सुग्रीव भेटीपासून श्रीरामांच्या राज्याभिषेकापर्यंतचा कथाभाग या नाटकात साकारलेला आहे. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर तिला शोधत भगवान राम सुग्रीवा पर्यंत पोहोचले आहेत. त्यांची मैत्री झाल्यानंतर त्याआधारे सुग्रीव वालीला आव्हान देतो. या दोघांच्या युद्धात श्रीराम वालीला मारतात.
June 28, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti