प्रणाम वीरा
परिचय - परिक्षण

प्रणाम वीरा

Category:

 

‘प्रणाम वीरा’ हे ज्येष्ठ लेखक रामदास कामत यांचे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. यात देशाचे रक्षण करणाऱ्या तसेच अतिरेक्यांचा बीमोड करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला व त्यागाला वंदन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २६ जुलै २०२६ म्हणजे यावर्षीच्या ‘कारगिल विजय दिना’ दिवशी मुंबईमध्ये झाले. ‘शब्दमित्र प्रकाशन’ने हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. किर्तीचक्राने सन्मानित ‘नायब सुभेदार संतोष तानाजी राळे’ हे या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

  October 7, 2026


अकल्पित वीरगाथा : पांडुरंग साळुंखे
परिचय – परिक्षण

अकल्पित वीरगाथा : पांडुरंग साळुंखे

Category:

 

पुण्याच्या कोंढवा भागात एक लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे ज्याचे नाव ‘साळुंखे विहार’ आहे. आता हे साळुंखे कोण हे पुण्यातल्या तरी किती जणांना माहीत असेल याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायला हवे की भारतीय सैन्यातील शूर हुतात्मा जवान ‘पांडुरंग साळुंखे’ यांच्या नावाने ही वसाहत उभी आहे.

  October 7, 2026


गंजरोधक रासायनिक धातू: जस्त (Zinc)
लेखसंग्रह

गंजरोधक रासायनिक धातू: जस्त (Zinc)

Category:

 

हा एक निळसर-पांढरा, हलकासा ठिसूळ आणि गंजरोधक रासायनिक धातू आहे, झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे. त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. जस्त (Zinc) हा आवर्त सारणीतील एक संक्रमण धातू (Transition Metal) किंवा रासायनिक मूलद्रव्य आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो.

  September 28, 2026


पृथ्वीवर मुबलक आढळणारा धातू: ॲल्युमिनियम
आरोग्य

पृथ्वीवर मुबलक आढळणारा धातू: ॲल्युमिनियम

Category:

 

ॲल्युमिनियम (Al), ज्याला ॲल्युमिनियम असेही लिहिले जाते, हा आवर्त सारणीतील प्रमुख गट १३ मधील एक हलका चंदेरी पांढरा धातू आहे. ॲल्युमिनियम हा पृथ्वीच्या कवचातील सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारा धातू (ॲल्युमिनियम मूलद्रव्य) आणि सर्वात प्रचलित अलोह धातू आहे. त्याच्या रासायनिक क्रियाशीलतेमुळे ॲल्युमिनियम निसर्गात कधीही धातूच्या स्वरूपात आढळत नाही, परंतु त्याची संयुगे जवळजवळ सर्व खडक, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

  September 28, 2026


पृथ्वीवर मुबलक आढळणारा धातू: ॲल्युमिनियम
आरोग्य

पृथ्वीवर मुबलक आढळणारा धातू: ॲल्युमिनियम

Category:

 

ॲल्युमिनियम (Aluminum) हा रुपेरी-पांढऱ्या रंगाचा, हलका आणि अत्यंत महत्त्वाचा धातू आहे. आवर्तसारणीत (Periodic Table) याचा अणुक्रमांक १३ असून, पृथ्वीच्या पाठीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा हा धातू आहे.

  September 28, 2026


गंजरोधक रासायनिक धातू: जस्त (Zinc)
विज्ञान / तंत्रज्ञान

गंजरोधक रासायनिक धातू: जस्त (Zinc)

Category:

 

जस्त (Zinc) हा एक निळसर-पांढरा, हलकासा ठिसूळ आणि गंजरोधक रासायनिक धातू आहे, झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे. त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. जस्त (Zinc) हा आवर्त सारणीतील एक संक्रमण धातू (Transition Metal) किंवा रासायनिक मूलद्रव्य आहे.

  September 28, 2026


Uncategorized

तर्पण

Category:

 

पितृपक्ष सुरू झाला की एक शब्द सतत कानावर पडत रहातो तो म्हणजे तर्पण ! पण हे नक्की काय हे बर्याच लोकांना माहीत नसतं .तर्पण म्हणजे तृप्त करणं . पाणी, जव, कुशा आणी काळे तीळ हातात घेऊन आपल्या समस्त ज्ञात अज्ञात पूर्वजांना आवाहन करुन त्यांच्या शांती, तृप्ती आणी मुक्ती साठी केलेली प्रार्थना म्हणजे तर्पण! आपल्या कडे जे काही जन्मजात असतं ते असतं आपल्या मातुल पितुल कुळातल्या अनेक पिढ्यांच्या अणु रेणु तुन आलेलं गुणावगुणांचं संचीत.

  September 27, 2026


प्रेम म्हणजे काय आहे ?
Uncategorized

प्रेम म्हणजे काय आहे ?

Category:

 

कधी-कधी ज्यांच्यावर तुमचं प्राणापलीकडे प्रेमं असतं त्याच्या हृदयालाही त्यामुळे ठेच पोहचते. अगदी आपल्या मनाविरुध्द पण डोळयात आलेले अश्रू आणि कंठातील हुंदक्याचे कढ आतल्या आत गिळून जीवनाचा आणि जगाचा एक भाग बनून राहावं लागतं. प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा, तिच्या आठवणी जागवत असतात, क्षणोक्षणी डोळे ओले करतात अन् आयुष्य उदास करुन जातात. ही व्यक्ती जर तुमची प्रेमिका असेल तर मग जीवनाचे गणितच कठीण होऊन बसते. आपल्याला तिची जी आठवणं आटलेल्या विह्निरीच्या तळाशी असलेल्या पाण्यासारखे किंवा वैराण नदीतील वाळूच्या आतील ओलाव्यासारखी आनंद देते.

  September 24, 2026


अध्यात्मिक-धार्मिक

नादलुब्धा

Category:

 

कृष्ण हसला .
“अनया , तुला जे कळतं , ते विलक्षण आहे . तुला माहितेय, ही राधा म्हणजे केवळ स्त्रीशक्ती नाही , ते धरतीचं दुसरं रूप आहे . तिची काळजी तुला वाटली . हे ही मला अपेक्षितच होतं . कारण तू म्हणजे नुसता अनय नावाचा पुरुष नाही . तर स्वतःला होणाऱ्या वेदना सहन करत धरतीची काळजी घेणारा महान पुरुष आहेस . आणि ही नदी , हा पाऊस , ही गोधने आणि भवतालचा सगळा निसर्ग, हे सगळं तुझ्यामुळं भविष्यात समृद्ध होणार आहे . हे तुम्हाला दाखवायचं होतं . म्हणून हा घाट घातला .

  September 18, 2026