Articles by sachingadkari
त्यात काय अवघड आहे?
Category:
लेखसंग्रहमी निवृत्त झाल्यानंतरच्या दिवसातील एक आठवण. निलय बऱ्याच दिवसांनी भेटायला आला होता. सुरुवातीला जरा हवापाण्याची चर्चा झाल्यावर त्याने एक चांगली बातमी दिली आणि पेढ्याचा पुडा माझ्यासमोर ठेवला. तो त्याच्या नवीन कामावर वरिष्ठ अधिकारी झाला होता. कामाच्या व्यापामध्ये बरेच दिवस भेटायला पण येऊ शकला नव्हता. मग म्हणाला, “ साहेब, एक प्रश्न विचारू का? माझ्यावर आता पूर्ण धंद्याची जबाबदारी आहे. रोज कितीही काम केले तरी दिवस पुरत नाही. संध्याकाळी दमतो पण समाधान झाल्यासारखे वाटत नाही. काही वेळा तर गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटतात आणि उद्विग्नता येते. तुम्ही मात्र तुमच्यावेळी धंदा अगदी सहजपणे साम्भाळल्यासारखे वाटे. सहसा उशीरा काम करत नसत. तुम्हाला वेळ अपुरा पडल्यासारखे दिसत नसे. बऱ्याचवेळा आम्हाला वाटे की तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात. मला जरा समजावून सांगा की हे कसे शक्य होते.”
स्मृतिग्रंथ – श्रीराम लागू
Category:
व्हिडिओजस्मृतिग्रंथ – श्रीराम लागू
विश्वनाथ येक शिंपी – लघूचित्रपट
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओजa short film starring Nilu Phule. सर्वोत्तम लघूचित्रपट म्हणून पुरस्कार प्राप्त.
सखाराम बाईंडर मराठी नाटक
Category:
मराठी नाटक व्हिडिओजसखाराम बाईंडर मराठी नाटक
विश्वरुप
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
निळु फुले यांनी केलेले सखाराम बाईंडर या नाटकाचे वाचन
Category:
मराठी नाटक व्हिडिओज2004 साली कराड येथे झालेल्या नाट्यसंमेलनात निळु फुले यांनी केलेल्या सखाराम बाईंडर या नाटकाच्या परिच्छेदाच्या वाचनाचा व्हिडिओ
उष:काल होता होता – सिंहासन – 1979
Category:
मराठी गाणी व्हिडिओजउष:काल होता होता – सिंहासन – (1979) चित्रपटातील गाणे
सिंहासन – मराठी चित्रपट (1979)
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओजसिंहासन – मराठी चित्रपट (1979)