फिर सें ओ सावन अब क्यूँ ना आयें
Category:
साहित्य - ललितगेले ते दिन वैभवाचे, समाधानाचे, आनंदाचे भूतकाळाची वर्तमानाशी तुलना करत माणसें जगतात. भूतकाळाच्या एका पारड्यात आनंद असेल तर दुसऱ्या पारड्यात आनंदच हवा तरच पारडं समान होईल. तुलना म्हणजे तराजूच. आनंदाच्या आठवणीवरच माणसें जगतात. आपने कभी थे अब है परायें ही जाणीव बेचैन करतें.
August 28, 2026