अकल्पित वीरगाथा : पांडुरंग साळुंखे
Category:
परिचय – परिक्षण व्यक्ती-परिचयपुण्याच्या कोंढवा भागात एक लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे ज्याचे नाव ‘साळुंखे विहार’ आहे. आता हे साळुंखे कोण हे पुण्यातल्या तरी किती जणांना माहीत असेल याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायला हवे की भारतीय सैन्यातील शूर हुतात्मा जवान ‘पांडुरंग साळुंखे’ यांच्या नावाने ही वसाहत उभी आहे.
October 7, 2026