प्रेम म्हणजे काय आहे ?
Uncategorized

प्रेम म्हणजे काय आहे ?

Category:

 

कधी-कधी ज्यांच्यावर तुमचं प्राणापलीकडे प्रेमं असतं त्याच्या हृदयालाही त्यामुळे ठेच पोहचते. अगदी आपल्या मनाविरुध्द पण डोळयात आलेले अश्रू आणि कंठातील हुंदक्याचे कढ आतल्या आत गिळून जीवनाचा आणि जगाचा एक भाग बनून राहावं लागतं. प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा, तिच्या आठवणी जागवत असतात, क्षणोक्षणी डोळे ओले करतात अन् आयुष्य उदास करुन जातात. ही व्यक्ती जर तुमची प्रेमिका असेल तर मग जीवनाचे गणितच कठीण होऊन बसते. आपल्याला तिची जी आठवणं आटलेल्या विह्निरीच्या तळाशी असलेल्या पाण्यासारखे किंवा वैराण नदीतील वाळूच्या आतील ओलाव्यासारखी आनंद देते.

  September 24, 2026


जागा मिळाली नाही… पण एक वाचक मिळाला!
ललित लेखन

जागा मिळाली नाही… पण एक वाचक मिळाला!

Category:

 

मी नोकरीनिमित्त अमरावतीला असतो. सुट्टी मिळाली की मन आपोआप गावाकडे ओढ घेतं. गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला विसावा देणारी जागा असते. असाच एक दिवस सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी मी ट्रेन पकडली. स्टेशनवर पोहोचलो तर नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. ट्रेन आली आणि डब्यात चढण्यासाठी अक्षरशः धावपळ सुरू झाली. कसाबसा गर्दीतून वाट काढत मी ट्रेनमध्ये घुसलो. आत शिरलो खरा; पण आता पुढचा प्रश्न होता बसायला जागा कुठे मिळणार?

  September 18, 2026


वैचारिक लेखन

आयुष्य चार दिवसांचं… पण जगणं आपल्या हातात!

Category:

 

आपण आयुष्यभर काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो. मोठं घर, मोठी गाडी, भरपूर पैसा, प्रतिष्ठा आणि इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा… पण या सगळ्याच्या मागे धावताना एक गोष्ट मात्र नकळत हरवून जाते मनःशांती.

  September 8, 2026


युवा-विश्व

स्वातंत्र्याचा खरा अर्थ : व्यसनमुक्त Gen Z घडवूया

Category:

 

देश स्वतंत्र झाला… आता प्रत्येक तरुणाने स्वतःला व्यसनांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची वेळ आली आहे!

  August 14, 2026


वैचारिक लेखन

मैत्री : एका दिवसाची नाही, अखंड प्रवासाची नाती

Category:

 

मोबाईलच्या स्क्रीनमधून व्यक्त होणाऱ्या भावना खऱ्या असतात, पण त्यात स्पर्शाचा उबदारपणा, नजरेतून व्यक्त होणारी आपुलकी, आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा आधार कमी पडतो.

  August 11, 2026


बुडीच खटलं – संयुक्त कुटुंब का गरजेचं?
वैचारिक लेखन

बुडीच खटलं – संयुक्त कुटुंब का गरजेचं?

Category:

 

आज आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत, पण त्या सोबतच आपल्या संस्कृतीची मुळंही जपणं तितकंच गरजेचं आहे. संयुक्त कुटुंब ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ती केवळ परंपरा नाही, तर एक जीवनशैली आहे, जी माणसाला अधिक समृद्ध आणि समाधानकारक आयुष्य देऊ शकते.

  August 1, 2026