Uncategorized
तर्पण
Category:
Uncategorizedपितृपक्ष सुरू झाला की एक शब्द सतत कानावर पडत रहातो तो म्हणजे तर्पण ! पण हे नक्की काय हे बर्याच लोकांना माहीत नसतं .तर्पण म्हणजे तृप्त करणं . पाणी, जव, कुशा आणी काळे तीळ हातात घेऊन आपल्या समस्त ज्ञात अज्ञात पूर्वजांना आवाहन करुन त्यांच्या शांती, तृप्ती आणी मुक्ती साठी केलेली प्रार्थना म्हणजे तर्पण! आपल्या कडे जे काही जन्मजात असतं ते असतं आपल्या मातुल पितुल कुळातल्या अनेक पिढ्यांच्या अणु रेणु तुन आलेलं गुणावगुणांचं संचीत.
September 27, 2026