(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

पर्यावरण ( अष्टाक्षरी काव्यरचना)

प्रतिभा चौगले 
ID: 150304
वृक्ष वेली पाने फुले पक्षी प्राणी जलाशय.. सुखावते विश्व सारे देव आहे कृपामय.. दिले दान मुक्तहस्ते वापरावे समाधानी.. प्राणवायू अन्न वस्त्र दिले आहे वृक्षातूनी.. प्रदूषण नियंत्रण करू आपल्या कराने… कचऱ्याची विल्हेवाट ओल्या सुक्या फरकाने.. प्लास्टिकच्या [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: C-Pratibhas-A C-प्रतिभा चौगले
(PID -150304)

pd - July 15, 2026

md - June 29, 2026

Status - publish

पर्यावरण अभ्यासक डॉ. विश्वंभर चौधरी

ID: 86186
लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86186)

pd - June 18, 2022

md - May 7, 2026

Status - publish

पर्यावरण प्रेमी साहेब

ID: 94117
पूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच गाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विवेक पटाईत oldsite
(PID -94117)

pd - May 23, 2018

md - March 27, 2026

Status - publish

पर्यावरण रक्षण,जगण्याचे शिक्षण….!

ID: 112542

विविध पक्षी व प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी आज प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहावे लागते.चिमण्या,गिधाड,कावळे,माळढोक,कौंच,साप,माकड,वाघ, चित्ता असे विविध प्राणी अस्तित्वाची लढाई लढत आहेत.दररोज वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून जागृती केली जाते,पण वेळ आहे कुणाला ही मानसिकता पाहायला मिळते.आपल्या डोळ्यासमोर विविध पक्ष्यांची सरेआम विक्री केली जाते,थोडावेळ हळहळ व्यक्त करून मोकळे होण्याचे दिवस आता गेलेत.पक्षी व प्राणी यांची तस्करी तसेच विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवरही सामान्यांनी कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.

सजीवांच्या उपयोगाबाबत बोलायचे झाल्यास कितीतरी उदाहरणे देता येतील,पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करीअळी चिमण्यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते,पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मूत्राशयात मिळतो,सापांच्या माध्यमातून पिके नष्ट करणाऱ्या उंदरावर व पर्यायाने प्लेग सारख्या रोगावर नियंत्रण केले जाते,अन्थ्राक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या 'करीअन' या विषाणूला आला घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे,कुत्र्यापासून पसरणाऱ्या 'जलसंत्रास' या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशयापासून बनविली जाते.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112542)

pd - March 12, 2011

md - March 31, 2026

Status - publish

पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प

ID: 116563
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. अविनाश केशव वैद्य oldsite
(PID -116563)

pd - November 25, 2022

md - April 1, 2026

Status - publish

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

ID: 30979
राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -30979)

pd - November 1, 2017

md - May 6, 2026

Status - publish

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज

ID: 116956
"पर्यावरणाचा र्‍हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय ". या र्‍हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात. पर्यावरण र्‍हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-प्रिया उपासनी oldsite
(PID -116956)

pd - June 27, 2024

md - April 1, 2026

Status - publish

पर्यावरणचा र्‍हास, आवळत आहे मृत्यूचा पाश !

ID: 114612
पाण्याचे व प्रदुषणाचे संकट आज आपल्याला मोठे वाटत नसले, तरी त्याची तीव्रता क्षणोक्षणी वाढत आहे. यासंदर्भातला निष्काळजीपणा मानवजातीच्या विनाशापर्यंत नेऊ शकते.सजीवांच्या अस्तित्वासाठी शुद्ध व निर्मळ पाण्याची गरज आहे. पाण्यात विरघळलेल्या आक्सिजनचे प्रमाण प्रतिलिटर ८ मिलीग्राम [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश oldsite
(PID -114612)

pd - March 15, 2011

md - April 1, 2026

Status - publish

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

ID: 115084
मागील वर्षी नागपूरमध्ये रामनगर स्थित खुल्या मैदानात आम्ही, मनपा नागपूर यांच्या सौजन्याने 38000 लिटर पाण्याचा कृत्रिम तलाव तयार करून, नागपूरकरांना पर्यावरणाचा विचार करून या तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह केला. आमच्या योजनेला भरघोस प्रतिसाद [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विजय लिमये oldsite
(PID -115084)

pd - September 16, 2016

md - April 1, 2026

Status - publish

पर्यावरणपूरक घरांची गरज

ID: 116238
पर्यावरण पूरक घर बांधणी आणि बांधकाम ही संकल्पना सद्य:स्थितीत नगर रचनेचा अविभाज्य घटक बनत आहे. ईको-फ्रेंडली या नावाने सर्वश्रूत असणाऱ्या या संकल्पनेला प्राधान्य देण्यामागे अनेक महत्वाच्या बाबी आहेत. नगररचना आणि बांधकामासाठी लागणारे घटक अथवा लागणारा माल निवडताना पर्यावरणाचा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विद्यावाचस्पती विद्यानंद oldsite
(PID -116238)

pd - February 11, 2022

md - April 1, 2026

Status - publish

पर्यावरणस्नेही लाकूड!

ID: 17310
आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17310)

pd - July 28, 2023

md - October 17, 2025

Status - publish

पर्यावरणाची जाणीव

ID: 110159
एकनाथराव यांची मला गम्मत वाटते. त्यांची विचारसरणी सतत काहीं तरी क्रियात्मक घटनामध्ये व्यस्त असते. अतिशय छोट्या गोष्टी. मात्र खोलांत शिरलो तर त्यातून एखादे महान तत्वज्ञान कळू लागते. हे किती क्षुल्लक, मला हे कां सुचले नाही. ह्याची खंत मनांत येते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -110159)

pd - September 2, 2018

md - March 27, 2026

Status - publish

पर्यावरणीय हायकू

ID: 101538
आला मान्सून, मान्सून आला सज्ज-सज्ज स्वागताला तुंबलेला नालान् नाला. कचरा-डोंगर गटार-सागर अशक्य उल्लंघन हनुमंताही. रामानें शिवधनू भंगलें. पण, त्याआधीं प्रदूषणानें अर्धवट होतें खाल्लें. त्रिशंकू आहे आजचा माणूस. प्रदूषणाला स्वीकारत नाहीं अन् मारतही नाहीं. विश्वामित्राची प्रतिसृष्टी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -101538)

pd - December 30, 2017

md - March 27, 2026

Status - publish

पर्वताची केली छत्री

ID: 134805
त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134805)

pd - November 15, 2025

md - April 17, 2026

Status - publish

पर्वतारोहण दिवस

ID: 95376
परदेशात १ ऑगस्ट हा National Mountain Climbing Day म्हणून साजरा केला जातो. ह्या मागचा इतिहासही काहीसा गमतीदार आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95376)

pd - August 1, 2020

md - March 27, 2026

Status - publish

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

ID: 32559
पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्‍या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32559)

pd - May 14, 2019

md - May 6, 2026

Status - publish

पर्सनल काँप्युटरवरचा डाटा आता शेअर करा कुठूनही!

ID: 112933

कोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112933)

pd - December 9, 2011

md - March 31, 2026

Status - publish

पलाउ

ID: 26313
पलाउ हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३,२०० किमी अंतरावर आहे. १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघापासुन स्वातंत्र्य मिळालेला पलाउ हा जगातील सर्वात नवीन स्वतंत्र देशांपैकी एक आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world P
(PID -26313)

pd - February 25, 2019

md - May 6, 2026

Status - publish