शीतल नावाचं अशांत वादळ – गौतम करजगी !
ID: 58260
बाबा आमटे या दैदिप्यमान सूर्यप्रतापी व्यक्तीची ही नात ! आजोबांनी कुष्ठरोग्यांना जीवन पुनर्बहाल केलं आणि नातीने मागील वर्षी स्वतःचे जीवन संपविले. काही काळ "यूथ आयकॉन" शीतलबद्दल समाज माध्यमांवर फैरी झडल्या. नंतर "पब्लिक मेमरी " शॉर्ट नांवाखाली सारं शांत ! ही निखाऱ्यावर जमलेली काजळी तिच्या पतीने (गौतम करजगी यांनी) "अक्षर " या दिवाळी अंकात वरील शीर्षकाचा लेख लिहून झाडली आहे. विसरलेली खपली संयतपणे उचकटून काढली आहे. शेवटी हे नातं असं आहे की लेखन अस्सल (ऑथेन्टिक) वाटतं. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
pd - November 28, 2021
(PID -58260)
pd - November 28, 2021
md - March 25, 2026
Status - publish