No Picture
कथा

प्रायश्चित्त – जितका अपराध मोठा, तितके प्रायश्चित्तही मोठेच !

Category:

 

आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच !

No Picture
कथा

हेल्मेट (लघुकथा)

Category:

 

सर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती.

No Picture
लेखसंग्रह

कितना बदल गया जमाना !

Category:

 

माझ्या अभियांत्रिकी दिवसांमध्ये जग काहीच्या काही वेगळंच होतं. त्यातले काही ट्रेसेस सध्या आगंतुकपणे भेटताहेत- उदा. आर एस खुर्मी आणि बी एल थेराजा यांची पुस्तके (२० च्या वर आवृत्या) आजही विद्यार्थ्यांच्या टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांच्या मांडवाखालून किती अभियंत्यांच्या पिढ्या यशस्वीपणे गेल्या आहेत, याचा हिशेब ठेवणं आता चित्रगुप्तालाही अवघड झालं असेल.

No Picture
लेखसंग्रह

पंढरपूरचा चहा!

Category:

 

३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी असा कॉर्पोरेट विश्वातील दौरा केल्यावर एक आठवडा कुटुंबियांसमवेत विश्रांतीचा घालवून आता महिन्याभरासाठी शैक्षणिक जबाबदारी घेऊन परत घराबाहेर पडलोय. प

No Picture
लेखसंग्रह

ये कहाँ आ गए हम !

Category:

 

सक्काळी दार उघडलं आणि अतिथी गृहाच्या दारातील झाड खाली झुकून म्हणालं – ” हाती येतील तेवढी फुले खुशाल खुडून घे. वृथा उड्या बिड्या मारून उंचावरची तोडायचा प्रयत्न करू नकोस. ती राहू दे माझ्या अंगावर ! थोडं फुललेलं झाड छान दिसतं मग दिवसभर ! “

No Picture
साहित्य - ललित

गान गुणगान

Category:

 

प्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले.

No Picture
लेखसंग्रह

मूल्ये- जीवनाला अर्थ देणारे इंधन!

Category:

 

मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात.

No Picture
लेखसंग्रह

आपल्या विचारांमधील अध्यात्माचा शोध !

Category:

 

आपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल.

No Picture
लेखसंग्रह

शांतता ही देवाची भाषा आहे !

Category:

 

मन शुद्ध करून ध्यान कर. सर्व वृत्ती कह्यात ठेव. शांततेत बुडून जा. शांतता जाणून घे. महामौनी हो. मग तू जीवन्मुक्त होशील. “