अॅन फ्रँकची डायरी
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककेवळ पुस्तकावर विसंबून राहायचे नसेल तर काही छंद जोपासायला हवेत. छंदातून आनंद तर मिळतोच; पण ज्ञान आणि कौशल्य यासाठीही छंद उपयोगी पडतात. डायरी लिहिण्याचा छंद हा संघर्षाचा आणि हर्षाचा कोलाज असतो. छंद म्हणून लिहिणं वेगळं आणि आलेल्या अनुभवाची गाथा लिहिणं वेगळं. अनेकांच्या आयुष्यात पुस्तकं येतच नाहीत. जन्मापासून संघर्ष, आव्हानं यांचा सामना करावा लागतो. पुस्तकांपेक्षाही परिस्थितीच माणसांना शिकविते, संघर्ष करत करतच ते आयुष्य जगत असतात आणि तोच वस्तुपाठ पुस्तक म्हणून आपल्यासमोर येतो.
June 12, 2026