राजतरंगिणि
Category:
साहित्य - ललितराज तरंगिनी हा विश्व प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे काश्मीर प्रान्ताचा संस्कृतात लिहिलेला पद्यबद्ध इतिहास. त्याचा कर्ता आहे कल्हण .
राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, प्रवाह किंवा परंपरा–असे यथार्थ नाव कल्हणाने आपल्या या राज वंशाच्या इतिहास स्वरूप ग्रंथाला दिले आहे.
June 11, 2026