राजकीय

इजा बिजा तिजा…

Category:

 

एखाद्या पदावर असलेल्या काही व्यक्तींच्या संदर्भात एक सारख्या घटना घडतात आणि त्या घटनेची कुठेतरी आपणही संबंधित असतो. हा एक निव्वळ योगायोग असतो. मात्र तरीही आपलाच संबंध येऊन हे असे का घडावे हा प्रश्न मनात येतो. आज महाराष्ट्रातील लागोपाठ आलेल्या तीन मुख्यमंत्र्यांच्या बाबत घडलेल्या आठवणी मी शेअर करायचं ठरवले आहे.

  June 11, 2026


राजकीय

तुमच्या सत्तेच्या गुळाची गोडी आता कमी झाली आहे ममताजी..

Category:

 

तुमची सत्ता असली की सगळेच तुमच्या जवळ असतात आणि सत्ता गेली की हळूहळू एक एक जण तुमच्या पासून दूर जाऊ लागतात. तसे आता तृणमूल काँग्रेसचेही दोन तुकडे झाले असून ८० पैकी ५८ आमदार तृणमुल काँग्रेस सोडून बाहेर निघाले आहेत. त्यांनी वेगळा गट स्थापन केला असून त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे या गटाचे नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आले आहे. एकूणच २०२२ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची जशी अवस्था झाली होती, आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी अवस्था झाली होती तीच आता तृणमूल काँग्रेसची झालेली आहे.

  June 4, 2026