कळी लाजते पानात
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककाही गोष्टी मनावर बिंबवायलाच हव्यात. आजच्या पिढी समोर फक्त डर के आगे जीत हे हेच सातत्याने येत आहे. श्रम आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं.32 तासांच्या अतिशय जटिल शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील ट्यूमर काढून टाकल्यानंतर, दोन शल्यचिकित्सक पूर्णतः थकून जमिनीवर पडले,तरीही विजयी भावनेने भारलेले होते. हा क्षण उच्च-जोखमीच्या प्रक्रियेचा शारीरिक आणि मानसिक ताण दर्शवतो, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक निर्णय जीवन आणि मृत्यूमध्ये फरक करू शकतो.
July 3, 2026
Category:
लेखसंग्रहशुक्रवारी संध्याकाळची साडेसातची वेळ असावी. सगळे सहकारी केव्हाच घरी गेले असून सुद्धा रवी मात्र ऑफिस मधेच बसून होता. पुढे काय होणार ह्या विचारांचे मोहोळ त्याच्या मनात उठले होते. एका मोठया व्यावसायिक आणि वैयक्तिक संकटाच्या कड्यावर तो उभा होता.
July 3, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकआंतरजालच्या जाळ्यात तरुण पिढी कोळ्याप्रमाणे अडकली आहे. सध्या स्क्रीन टाईमने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. देश केवळ वैधानिक इशाऱ्यांनी चालत नाही, तर शिस्तीने चालतो. वैधानिक इशारा म्हणजे स्वैराचाराला दिलेलं प्रमाणपत्रआहे. अश्लीलता संस्कृतीस घातक आहे, हा वैधानिक इशारा अजून आला नाही. नैतिकता जेव्हा दगिन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवलेली असते तेव्हा ती असून नसल्यासारखी असते.
July 3, 2026
Category:
साहित्य - ललितभास लिखित अविमारक चा नायक काशिराजाची राणी सुदर्शना हिला अग्नीपासून झालेला पुत्र. चण्डभार्गव नावाच्या ऋषींच्या शापामुळे त्याचे पिता सौवीरराज यांना चांडालत्व आले . ते गुप्त वेषात राहात आहेत. सौवीरराज यांच्या मुलाचे नाव तेथे विष्णुसेन आहे.
July 3, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी. माणसांचे जसे अनुयायी असतात तसे विचारांचेही अनुयायी असतात. एकदा पायवाट निर्माण झाली की ती मळलेली पायवाट होउन जातें. अनेक जण डोळे झाकून तिच्यावरून मार्गक्रमण करतात.
July 3, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 2, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti