तुझ्या ओठांवर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2026
Category:
Uncategorizedकोणी म्हणेल खुर्ची सारखी खुर्ची, त्यात सांगण्यासारखे काय असणार. राजकारणी लोक ज्या संदर्भात खुर्चीसाठी भांडतात ती खुर्ची ही नव्हे. माझ्या आयुष्यात मात्र एका खुर्चीने मला खूप आराम आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती.
July 31, 2026
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २आकाशवाणीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे गीतरामायण. गेल्या पाच पिढ्यांपासून मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य करणारे महाकाव्य म्हणजे गीतरामायण.. गीतरामायणाला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली.
July 31, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 30, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 29, 2026
Category:
वैचारिक लेखनभाग्यश्री चंद्रकांत रसाळ या प्रिन्सिपॉल डिजिटल रिपोर्टर ने महाराष्ट्र टाइम्स वेब पेज वर सोनालिका जोशी यांच्या विवाहपूर्व कांबळे या आडनावा संदर्भात पोस्ट टाकली आहे. या बातमीचा मथळा ” ही कांबळे, आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, आडनावामुळं कामं गेली..सोनालिका जोशीनं केली मराठी सिनेइंडस्ट्रीची पोलखोल” असा आहे.
July 29, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 29, 2026
Category:
वैचारिक लेखनउच्चाराच्या संदर्भात एका भारतीय व्यावसायिकाची व्यथा: उच्चार हे ज्ञानाचे निकष आहेत का?
July 29, 2026
Category:
Uncategorizedआपले प्रत्यक्ष वय किती हे आपलेच मन ठरविते, असे वाचनात आले होते. पण याची देही त्याचा प्रत्यय येण्याचा योग २००६ साली आला. माझा शेवटचा जॉब चीनमध्ये होता. नोव्हेंबर २००५ मध्ये, एक मोठ्या जबाबदारीचे काम करून भारतात परतलो आणि पूर्णवेळ कामातून निवृत्त झालो. एकदम कसे मोकळे मोकळे वाटत होते. सुदैवाने मन आणि शरीर पूर्णपणे तंदुरुस्त होते. सहाजिकच विचारांना पंख फुटू लागले. माझी पत्नी [मीना] पण निवृत्त झाली होती. दोघांनी ठरविले की काहीतरी एकदम हटके करायचे.
July 29, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 29, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti