युवा-विश्व

मंगेश मुंबईकर घोगरे

Category:

 

छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.

  August 12, 2026


नॉस्टॅल्जिया

१९७० चे दशक: डिस्को युगाची सुरुवात आणि नव्या ‘आयटम गर्ल्स’ची एन्ट्री

Category:

 

१९७० चे दशक हे बॉलिवूडमध्ये मोठे फेरबदल घेऊन आले. एका बाजूला अमिताभ बच्चन यांच्या रूपाने ‘अँग्री यंग मॅन’चा उदय होत होता, तर दुसऱ्या बाजूला संगीतामध्ये पाश्चात्त्य ‘डिस्को’ (Disco) आणि ‘फंक’ (Funk) बीट्सने प्रवेश केला होता. या दशकात केवळ क्लब डान्स उरले नाहीत, तर गाण्यांमध्ये एक प्रकारची हिप्पी संस्कृती आणि आधुनिकता आली.

  August 12, 2026


वैचारिक लेखन

मैत्री : एका दिवसाची नाही, अखंड प्रवासाची नाती

Category:

 

मोबाईलच्या स्क्रीनमधून व्यक्त होणाऱ्या भावना खऱ्या असतात, पण त्यात स्पर्शाचा उबदारपणा, नजरेतून व्यक्त होणारी आपुलकी, आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा आधार कमी पडतो.

  August 11, 2026


लिथियम एक बहुचर्चित धातू
शैक्षणिक

लिथियम एक बहुचर्चित धातू

Category:

 

सन १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. त्यावेळी त्यांना कल्पनाही नसेल की जवळ जवळ दोनशे वर्षानंतर ह्याच्या मुळे जगात क्रांती घडेल. लिथियम धातूत संशोधन होऊन आज लिथियम शिवाय जागतिक दळण वळणात प्रचंड बदल झाला तो त्याचा उपयोग वापरात येणाऱ्या बॅटरी मद्धे असणाऱ्या लिथियम मुळे. आता परिस्थिती अशी आहे कि लिथियम बॅटरी शिवाय पण हालत नाही. या धातूचा वापर भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, विद्युत् वाहने यांची बॅटरी, तसेच पुनर्भरणीय (रिचार्जेबल) बॅटरी तसेच संदेश परिवहनात त्याच्यामुळे प्रचंड वेळ वाचत आहे.

  August 11, 2026


क्रीडा-विश्व

कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये

Category:

 

अनेकदा आपण बघतो की मुलं आपल्या आई-वडिलांचा किंवा थोरल्या भावंडांचा व्यवसाय/पेशा स्वतःसाठी स्विकारतात आणि त्यात यशस्वीदेखील होतात. कला,क्रीडा क्षेत्रातही अशी काही उदाहरणे आढळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येसुद्धा आपल्याला अश्या काही वडील-मुलगा किंवा भावा-भावांच्या जोड्या आढळतील. पटकन आठवणारी नावे म्हणजे : अमरनाथ, मांजरेकर, मंकड, ब्रॉड ईत्यादी पिता-पुत्र तर गुप्ते, चॅपेल, वॉ, हसी, पंड्या वगैरे भावांच्या जोड्या.

  August 11, 2026


नॉस्टॅल्जिया

१९६० चे दशक: हेलन यांचे सुवर्णयुग आणि ‘कॅबरे’ संस्कृतीचा सुवर्णकाळ

Category:

 

१९६० च्या दशकात हिंदी चित्रपटांचा कॅनव्हास अधिक रंगीत (Color Cinema) झाला आणि त्याचसोबत चित्रपटांमधील ग्लॅमरचा स्तरही वाढला. या दशकात ‘क्लब डान्स’ किंवा ‘कॅबरे डान्स’ (Cabaret) हा हिंदी चित्रपटांचा एक अपरिहार्य भाग बनला होता. चित्रपटाची कथा कशीही असो, चित्रपटात एक सीन असा असायचा जिथे खलनायक (Villian) आपल्या अड्ड्यावर किंवा एखाद्या मोठ्या फाईव्ह-स्टार हॉटेलच्या क्लबमध्ये बसलेला असायचा, आणि तिथे त्याचे मनोरंजन करण्यासाठी एक मादक नृत्य व्हायचे.

  August 8, 2026