नीतिमूल्ये- अडचणीच्या काळातला मुख्य आधार
Category:
लेखसंग्रहशुक्रवारी संध्याकाळची साडेसातची वेळ असावी. सगळे सहकारी केव्हाच घरी गेले असून सुद्धा रवी मात्र ऑफिस मधेच बसून होता. पुढे काय होणार ह्या विचारांचे मोहोळ त्याच्या मनात उठले होते. एका मोठया व्यावसायिक आणि वैयक्तिक संकटाच्या कड्यावर तो उभा होता.
July 3, 2026