किनारा राहिला नाही
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकएखादा पुरस्कार एखाद्या प्रेरणेला जन्म देतो. एक यश दुसऱ्या यशाला जन्म देतं. यशाचं शिखर गाठण्यासाठी यशामध्ये सातत्य लागतं.यशाला प्रेरणाच लागतें. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार असलं की माणसं निर्दास्तपणे वाटचाल करतात. तू फक्त लढ म्हणणारे सुद्धा थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी.
July 5, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकबालपण सुरू होतं ते, एक होता… या कहाणीनेच. आपली कहाणी आपणच घडवायची असते. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. प्रत्येकाच्या जीवनाची एक कहाणी असते. जीवन म्हणजेच कहाणी व जगणं म्हणजेच कहाणी.
July 5, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज व्हिडिओज - Marathiखेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.
July 4, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां. पाजपांढरी या ४ हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहेत. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले.
July 4, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रह१९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.
एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.
July 4, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti