चंदू चॅम्पियन मुरलीकांत पेटकर
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकप्रत्येक व्यक्ती म्हणजे गुणसूत्रांचा समुच्यय. व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात काही दुर्गुण ही असतात.जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच प्रेरणा घेणं. व्यंग, अपंगत्व वैगुण्य याकडे दुर्लक्ष करून चांगल्या बाबीकडेच लक्ष द्यावं. चागले जीन्स आपल्याला यशस्वी करतात कारण ते अनुवंशिकतेची देणगी असते. अनेक जीन्स वाईट प्रवृत्तीचे असतात , त्याचा आपण त्याग करायला हवा. काय गोंजारायचं आणि काय झिडकारायचं याचा निर्णय सदसदविवेक बुद्धीने घेतला तर ती व्यक्ती यशस्वी होते.
July 1, 2026