साहित्य - ललित

शुभ, मंगल समय येता

Category:

 

काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही.

  February 1, 2022


कथा

एक परीस स्पर्श ( भाग – १२ )

Category:

 

आता विजयला पटले होते मेहनत तर गाढवही खूप करतो म्हणून त्याला मान मिळत नाही रस्त्यावर आयुष्यभर रक्त आठवून मेहनत करणारे कामगार कधीही श्रीमंत होत नाहीत. श्रीमंती ही नशीबातच असावी लागते.

  February 1, 2022


साहित्य - ललित

बिदागी

Category:

 

लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही.

  January 31, 2022


साहित्य - ललित

भोगीची शिकवण

Category:

 

माझ्या लक्षात आले की परिस्थिती बदलली की आपण बदलतोच. आता कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे म्हणून एक सूपवाण देण्या ऐवजी आपण एका घरातील सर्व माणसांना पुरेल एवढे हेच सामान दिले तर… बऱ्याच जणांना नोकरी. व्यवसाय बंद झाले आहेत म्हणून..

  January 31, 2022


साहित्य - ललित

ने मजसि ने (माझी लंडनवारी – 29)

Category:

 

शुक्रवारी ते लोक ऑफिसमधून परस्पर जाणार होते त्यामुळे ऑफिस मधेच निरोपा – निरोपी झाली आणि भेटू लवकरच, अस म्हणत त्या मुक्कामातला त्यांचा निरोप घेतला. निघताना मार्टिन, नील सगळ्यांना भेटले.

  January 31, 2022


व्यक्ती-परिचय

माजी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

Category:

 

२०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यांनी केंद्रात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षासाठी कार्यरत आहेत.

  January 31, 2022