C-यशश्री शैलेश पाटील
गिरनार यात्रा (भाग – १)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअद्वयच्या बारशाचा दिवस होता. मी 12-12.15 ला धावत-पळत उमा नीलकंठ मध्ये पोहोचले. दारातच अरूताई, जिजाजी आणि नरेन बोलत असतानाचे शब्द कानावर आले.’
गिरनार यात्रा (भाग – २)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआजूबाजूचा परिसर सपाट ओसाड होता. जसे जसे आम्ही गिरनार पायथ्याशी पोहचत होतो, आम्हला गिरनारच्या डोंगर रंगांचे दर्शन होत होते. गिरनार पायथ्याला गिरनार तलेठी म्हणतात.
गिरनार यात्रा (भाग – ३)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे.
गिरनार यात्रा (एक नवे सदर)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका‘गुरु शिवाय मोक्ष नाही’ जेंव्हा जेंव्हा काही अध्यात्मिक चर्चा ऐकल्या, वाचल्या सर्वातून हा एकच निष्कर्ष निघाला. तशी मी फार कर्म-कांड करणारी नाही.
गिरनार यात्रा (भाग – ४)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकाही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली.
गोळा-बेरीज (माझी लंडनवारी – 36)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या.
माझी लंडनवारी – प्रस्तावना
Category:
साहित्य - ललितमाझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही.
तळ्यात मळ्यात… (माझी लंडनवारी – 1)
Category:
साहित्य - ललितजाता जाता त्याने असेही नमूद केले की आजच क्लायंटला पाठवायचा आहे. मला माझ्या ‘ U.S.V.’ मधील कलिग्ज् जे आता UK मध्ये होते, त्यांच्याकडून कळले होते की क्लाइंट युके मधला आहे. अमरेशच्या त्या वाक्याने मनात खूप आशा निर्माण झाल्या की आपल्याला पण मौका मिळेल का UK ला जायला ? मनात एक आशेचा किरण निर्माण करून तो दिवस संपला.
नकटीच्या लग्नाला… (माझी लंडनवारी – 2)
Category:
साहित्य - ललितमी ऑफिस मध्ये आले आणि स्टेटमेंट डाऊनलोड केले. प्रिंट आउट दिले. काम झालं तर ते काम कसलं!! नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न!! प्रिंटर खराब होता. साईडला दोन काळ्या पट्ट्या येत होत्या.