“गजा” वेगळा
Category:
साहित्य - ललितत्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही.
February 1, 2022
Category:
साहित्य - ललितत्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही.
February 1, 2022
Category:
लेखसंग्रहकेंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.
February 1, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 1, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 1, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteस्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजीत नाट्यसमीक्षा केल्यानंतर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संदर्भ विभागात रूजू झाले.
February 1, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामहिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या काही महिला कार्यकर्त्यांचा बुरख्याबाबत दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. ज्या देशात बुरखा वापरणे सक्तीचे आहे अशा इराणमध्ये एक पत्रकार माशूकअली निजाद यांनी फेसबुकवर ‘माझे गुप्त स्वातंत्र्य’ या नावाने एक मोहीम सुरू केली होती. ज्यात काही इराणी महिला आपला पडदा काढताना दाखवले होते.
February 1, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान‘चित्रपट संग्रहालय’ ही संकल्पना आपल्या देशात सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तरी अस्तित्वात आली नव्हती. १९५१ च्या पाटील कमिटीच्या शिफारसीनंतर, चित्रपटाच्या आगमनाच्या ६०-६५ वर्षांनंतर- म्हणजे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. प्रथम फिल्म इन्स्टिटय़ूटच्या आवारात ‘फिल्म लायब्ररी’ म्हणून तिचे अस्तित्व होते.
February 1, 2022
Category:
लेखसंग्रहव्यावहारिक जगतातील अशा प्रत्येक अनुभवांनी जीवाला समृद्ध करणाऱ्या , सुख प्रदान करणाऱ्या प्रज्ञा रुपी बुद्धीचे कार्य ज्यांच्या शक्तीने चालते त्या भगवान श्रीगणेशांना प्रज्ञापती असे म्हणतात.
February 1, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या.
February 1, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतब्बल २५० चित्रपटांमधून त्यांनी काम केले. ‘चलती का नाम गाडी’, ‘थानेदार’, ‘मुकद्दर का बादशहा’, ‘नसीब’, ‘फलक’, ‘दादागिरी’, ‘नाचे मयुरी’,’भूत बंगला’, ‘व्हिक्टोरिया नं. २०३’, ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘फर्ज’… आदी त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.
February 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti