(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

भुरळ घालणारा निसर्ग

ID: 63696
कॅनडा वैविध्यतेने नटलेला देश. या नव्या जगताने अल्पावधीत प्रगती साधली ती निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळेच ! सुशिक्षित लोक, त्यांची वैज्ञानिकदृष्टी नि नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता यामुळेच हा देश सर्वांगिन क्षेत्रात प्रगत झाला. उत्तर अमेरिका खंडातील या संपन्न [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-बी. बी. देसाई oldsite
(PID -63696)

pd - August 20, 2020

md - March 25, 2026

Status - publish

भुरा….

ID: 65374
‘धडधड धडधड कर्र…कच…कच…!’ कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्‍याचीवाडी….चलो भुर्‍याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-गोडाती बबनराव काळे oldsite
(PID -65374)

pd - July 29, 2024

md - March 25, 2026

Status - publish

भुरा….

ID: 24165
कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्....चलो भुर्‍याचीवाडी....चलो भुर्‍याचीवाडी.....!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्‍यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं....! होय.... भुऱ्याचच...! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्‍या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्‍याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-गोडाती बबनराव काळे oldsite
(PID -24165)

pd - January 20, 2026

md - April 8, 2026

Status - publish

भुलभुलैय्या…. वास्तुशास्त्राची कमाल

ID: 53761
आजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत... सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53761)

pd - October 17, 2019

md - March 25, 2026

Status - publish

भुली हुई यादों मुझे इतना ना सताओ

Guest Author 
ID: 77220
गाण्याचा कुठलाही प्रकार गाऊ शकणारी रफीची रेंज नाही, आवाज कसाही फिरवण्याची किशोरसारखी दैवी देणगी नाही किंवा शास्त्रीय संगीताने दिलेला मन्ना डे सारखा आत्मविश्वास नाही. सरळ सोप्प्या सुटसुटीत चाली गाणारा मुकेश तरीही प्रत्येक गानरसिकांच्या हृदयात वेगळी जागा स्थापन करून आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-Guest Author oldsite
(PID -77220)

pd - July 26, 2017

md - May 7, 2026

Status - publish

भुलेश्वर मंदिर

ID: 113361

पुण्यात आणि आसपास भटकंतीची बरीच ठिकाणे प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित असलेले ठिकाण म्हणजे भुलेश्वर.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113361)

pd - January 15, 2013

md - March 31, 2026

Status - publish

भुविका…

ID: 63826
मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष...अद्याप समीर फरारच...आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत...... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सौ. शिल्पा पवन हाके oldsite
(PID -63826)

pd - April 5, 2021

md - March 25, 2026

Status - publish

भुसावळ

ID: 34293
भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34293)

pd - October 25, 2015

md - May 6, 2026

Status - publish

भुसावळची दिवाळी !

ID: 58091
दिवाळीची चाहूल भुसावळला लागायची पाच पावलांनी ! शाळेची सुट्टी, सुट्टीतील लायब्ररी, थंडी, फटाके चिंतन, व आकाशकंदील ! नवे कपडे बहुदा दसऱ्यालाच घेतले असल्याने दिवाळीत त्यावर फुली असे. तसे अप्रूपही  नसायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या अंगी सणासुदीलाही क्वचितच नवे वस्त्र दिसे. हट्ट फक्त लायब्ररीची वर्गणी आणि फटाक्यांसाठी असायचा आणि तो पूर्ण व्हायचा. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58091)

pd - May 26, 2021

md - March 25, 2026

Status - publish

भुसावळचे औष्णिक उर्जा केंद्र

ID: 34295
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्‍या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34295)

pd - May 27, 2016

md - May 6, 2026

Status - publish

भूक न लागण्याची कारणे

Sanket 
ID: 41901
भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -41901)

pd - August 10, 2019

md - March 14, 2026

Status - publish

भूक म्हणजे नक्की काय असते

ID: 64074
भूक आपल्याला लागते तशीच सर्व सजीव प्राण्यांनाही लागते. याची जाणीव ठेवून पहा. विशेष करून गरीब. अपंग असहाय्य यांच्या भूकेची काळजी घेतली पाहिजे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64074)

pd - December 14, 2021

md - March 25, 2026

Status - publish

भूकंप

ID: 98476
भूकंप काय जाहला, सारा इंडोनेशिया हादरला, त्सुनामीच्या भीतीने, जगभरातील मानव शहारला…..!! भूकंपाचा भयकंप, उडविल सगळ्यांचा थरकंप, त्सुनामीची लाट, लावील सगळ्यांची वाट……..!! असे घडेल आक्रीत, घडेल एका रात्रीत, सगळ्यांचा जीव टांगणीला, असे केले होते भाकीत……..!! — [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मयुर तोंडवळकर oldsite
(PID -98476)

pd - April 13, 2012

md - March 27, 2026

Status - publish

भूकंपरोधक इमारत बांधणे शक्य आहे का?

ID: 53763
भूकंपरोधक इमारत म्हणजे भूकंपाच्या धक्क्याते ज्या इमारतीचे कमीतकमी नुकसान होईल ती. भूकंप केव्हा, कधी, कुठे होईल याचे भाकीत करणे कठीण आहे. एखाद्या इमारतीला भूकंपाच्या धक्क्याला सामोरे जावेच लागेल, असे नाही. भूकंपामुळे इमारतीवर अतिरिक्त आडवा (लॅटरल) भार पडतो आणि ती हलते, किंवा धक्का सहन न होऊन पडते. त्यामुळे भूकंपाचा विचार न करता बांधलेली इमारत त्वरित कोसळू शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53763)

pd - January 27, 2023

md - March 25, 2026

Status - publish

भूकंपरोधक इमारत बांधण्यासाठी बीआयएस कोड पाळणे आवश्यक आहे का?

ID: 53765
भारतीय मानक ब्युरो यांच्यातर्फे भूकंपरोधक बांधकामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केलेली आहेत, ती सर्वांच्या मार्गदर्शनार्थ उपलब्ध आहेत मात्र तो कायदा नव्हे. एखाद्या इमारतीचा विकासक इमारतीच्या विकासाची निविदा भरतो तेव्हा त्यात बी आय एस कोड पाळावेत, अशी अट असते. म्हणजेच त्या निविदेतील अट म्हणून ते पाळणे बंधनकारक होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53765)

pd - January 28, 2023

md - March 25, 2026

Status - publish

भूकंपरोधक इमारतीच्या निर्मितीत कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे?

ID: 53767
इमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53767)

pd - January 3, 2023

md - March 25, 2026

Status - publish

भूकंपरोधक बांधकामासाठी बीआयएस कोड १८९३ मध्ये काय सांगितले आहे?

ID: 53769
भूकंपासाठीची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी उपलब्ध आहेत. ही तत्वे तयार करताना सर्वप्रथम इतिहासात झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार भूकंप-प्रवण क्षेत्र ठरवले जाते. कुठल्या भागात भूकंपाची किती शक्यता आहे ते ठरवले जाते, जसे कमी शक्यता, मध्यम शक्यता आणि सगळ्यात जास्त शक्यता अशी. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53769)

pd - January 29, 2023

md - March 25, 2026

Status - publish

भूकंपरोधक वास्तूरचनेबाबत मार्गदर्शन कोठे मिळेल?

ID: 53771
अलीकडच्या काळात भूकंप अभियांत्रिकी हा एक वेगळाच विषय अभ्यासला जात आहे. जगात अनेक विश्वविद्यालयातून भूकंप अभियांत्रिकी या विषयावर अभ्यास, प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशात अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग व मॉडेल परीक्षा केली जात आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53771)

pd - January 4, 2023

md - March 25, 2026

Status - publish

भूकंपाचं भाकीत

ID: 17332
तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत करता येईल, अशी खात्रीशीर भूकंपपूर्व ‘लक्षणं’ संशोधकांना सापडलेली नाहीत. त्यामुळे भूकंपाच्या पुरेसा वेळ अगोदर, भूकंपाचं भाकीत वर्तवणं अजून तरी शक्य झालेलं नाही. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17332)

pd - August 21, 2023

md - January 8, 2026

Status - publish