मराठी माणूस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 17, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 17, 2015
Category:
अवर्गिकृत
April 30, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 8, 2015
Category:
अवर्गिकृतपहले आप, पहले आप म्हणणारे,
आता म्हणू लागले, बाप रे बाप,
मोदींची जादू चालली,
सुखडा झाला साफ…….
…..
October 22, 2014
Category:
साहित्य - ललित
October 16, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामिडिया आली, प्रेस आली,
खटाखट कॅमेरान्ची बटने दाबली,
चित्रे दिसली गोजिरवाणी,
नाही नां येणार वेळ लाजिरवाणी?
October 2, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाहा सूर्य आणि हा जयद्रथ,
पाहूया कोणाचा, पहिला पोहचतोय तो रथ…….
September 28, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामित्र पक्षांची, झाली कोंडी,
कोण कोणाची, सावरेल उतरंडी,
एकच प्यारा, एकच नारा,
“हीच ती वेळ, हाच तो क्षण”
September 27, 2014
Category:
साहित्य - ललित“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे I
September 24, 2014
Category:
साहित्य - ललितट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………
(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)
September 13, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti