दृष्टीक्षेपात नंदुरबार
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग गड महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगर रांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा असून हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक येथे दर्शनासाठी येतात.
Category:
शहरे आणि गावेमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील ओपन येथून यावर कडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. एवढे एक आदिवासी खेडे आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून पवनऊर्जा निर्मिती केली जाते.
Category:
शहरे आणि गावेभारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.
Category:
शहरे आणि गावेभारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti