(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

बॅड पॅच- एक संघर्ष…!!!

ID: 94275
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते... नड येते ..... आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -94275)

pd - March 10, 2019

md - March 27, 2026

Status - publish

बॅड बॉसेस

ID: 116928
तुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116928)

pd - July 31, 2024

md - April 1, 2026

Status - publish

बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय पंच गिरीश नातू

ID: 85656
२०१९ मध्ये गिरीश नातू यांनी प्रतिष्ठीत अशा 10 बीडब्ल्यूएफ रेफरीच्या ऑगस्ट ग्रुप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85656)

pd - April 8, 2022

md - May 7, 2026

Status - publish

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर

ID: 91868
१९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर त्याकाळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले.हल्ली बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असेच म्हणावे लागेल . [...]
Category: क्रीडा-विश्व लेखसंग्रह
Tags: 27-M-Krida C-सतिश चाफेकर oldsite
(PID -91868)

pd - July 19, 2021

md - March 27, 2026

Status - publish

बॅरिस्टर नाथ पै

ID: 77574
लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत बॅरिस्टर नाथ पै हे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. घरची [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77574)

pd - October 3, 2017

md - May 7, 2026

Status - publish

बॅरिस्टर बाबासाहेब भोसले

ID: 131108
विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131108)

pd - August 30, 2010

md - May 7, 2026

Status - publish

बॅरिस्टर हरीश साळवे

ID: 76933
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43वं नाव. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-शेखर आगासकर oldsite
(PID -76933)

pd - July 1, 2017

md - May 7, 2026

Status - publish

बॅरोमीटर

ID: 42954
हवामान अंदाज वर्तवताना हवेच्या दाबावर वातावरणातील बदल काही प्रमाणात अवलंबून असतात जर हवेचा दाब जास्त असेल तर सगळे काही सुरळीत असते पणदाब कमी होत गेला, की वातावरणात ओलसरपणा येतो. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42954)

pd - October 12, 2023

md - June 10, 2026

Status - publish

बॅलन्सशिट

ID: 27946
बॅलन्सशिट सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या प्रत्येक आईबापांच्या नशिबात असे पुतणे येतातच असे नाही. पुस्तकी ज्ञान आणि शिक्षणासोबत संस्कार आणि आपलेपणाची जाणीव देणेही तितकंच महत्वाचे आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -27946)

pd - September 14, 2021

md - February 17, 2026

Status - publish

बॅसिलिका चर्च

ID: 34249
फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्‍या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34249)

pd - May 11, 2018

md - May 6, 2026

Status - publish

बे एरिया

ID: 116777
सॅनफ्रन्सिस्कोच्या दक्षिणेला काही मैलांवर सॅनहोजे, फ्रिमाँट, डब्लिन, लिव्हरमोर, प्लेझंटन ही शहरे येतात. पॅसिफिक महासागर आणि सॅनफ्रान्सिस्को बे हे दोन्ही समुद्रकिनारे असल्याने इथली हवा आपल्या मुंबईकडे असते तशीच असते. पण इथले हवामान लहरी आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -116777)

pd - December 21, 2023

md - April 1, 2026

Status - publish

बेकार ‘अर्थतज्ज्ञांना’ अच्छे दिन

ID: 121759
काय गंमत आहे पहा.. कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल “स्कालरशिप” मिळवुन “अर्थत” झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील “नोटबंदी” वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-विवेक जोशी
(PID -121759)

pd - December 14, 2016

md - April 1, 2026

Status - publish

बेकेलाइट प्लास्टिक

ID: 42956
प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -42956)

pd - March 14, 2023

md - March 14, 2026

Status - publish

बेगमबर्वे’ या नाटकाचा पहिला प्रयोग

ID: 96211
बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96211)

pd - March 19, 2022

md - March 27, 2026

Status - publish

बेंगलोरमधली खवय्येगिरी

kalyani 
ID: 63662
मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-kalyani oldsite
(PID -63662)

pd - July 6, 2020

md - March 25, 2026

Status - publish

बेजबाबदारपणाचा कळस!

ID: 93142

एक नागरिक म्हणून सरकारने पुरविलेल्या सगळ्या सुविधांचा उपभोग तुम्ही घेत असाल तर या देशाने स्वीकारलेल्या न्यायव्यवस्थेचा, शासनव्यवस्थेचा आदर करणे तुमची जबाबदारी ठरते. एक आदर्श नागरिक म्हणून आपण आपल्या हक्कांबाबत जितके जागृत असायला हवे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिक जागृत आपल्या कर्तव्यांबाबतही असणे गरजेचे आहे. आपले हित साधताना इतरांच्या हिताला बाधा पोहचत तर नाही ना, आपल्यासाठी ज्यांचा काहीही दोष नाही असे इतर अनेक लोक विनाकारण फरफटले तर जात नाहीत ना, याची खातरजमा आपणच करायला हवी.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93142)

pd - September 13, 2009

md - March 27, 2026

Status - publish

बेजोड तोडी

ID: 121761
पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-अनिल गोविलकर
(PID -121761)

pd - August 24, 2018

md - April 1, 2026

Status - publish

बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

ID: 22516
पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-प्रकाश बाळ जोशी oldsite
(PID -22516)

pd - April 19, 2022

md - January 15, 2026

Status - publish