अनघा – दिवाळी अंक 2019
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकअनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.
August 28, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकअनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.
August 28, 2025
Category:
साहित्य - ललितएका बसमधून प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक थांब्यावर बस काही प्रवाशांना उतरवत असते तर काही नवीन प्रवाशांना सोबत घेत असते. त्या बसमधे एक तरुण मुलगी एका सीटवर बसलेली असते. तिच्या शेजारची सीट मोकळी असते.
August 21, 2024
Category:
साहित्य - ललितमुकुंद अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आला होता. त्याला जेमतेम पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली होती. घरात त्याचे आई वडील दोघेच होते. तो बघत होता की आई वडील घरातली सगळी कामे स्वतःच करत होते. रोज दूध आणणे, भाजीपाला आणणे, इस्त्रीचे कपडे टाकणे आणि घेऊन येणे आणि बँकेत जाणे.
August 19, 2024
Category:
साहित्य - ललितदोन मैत्रिणी असतात. बऱ्याच दिवसानंतर दोघींची गाठभेट होते. एक मैत्रिण अगदी उत्साहाने भरलेली असते आणि दुसरी कोमेजलेली. दोघी खूप वेळ गप्पा मारतात. उदास मैत्रिणीला कळत नसते की दुसरीच्याही आयुष्यात खूप अडचणी असून ती एवढी आनंदी कशी !
August 16, 2024
Category:
साहित्य - ललितएक मानसोपचार तज्ञ तणावमुक्ती या विषयावर आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते. त्या टेबलावर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवतात. मुलांना वाटते की आता त्या हा ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा मोकळा असे विचारणार.
August 14, 2024
Category:
साहित्य - ललितएका युध्दातली ही कथा आहे. एक सैनिक आपल्या तुकडीपासून चुकतो. रस्ता जंगलातला असतो. सैनिक आपल्या तुकडीचा खूप शोध घेतो. त्याला कोणी भेटत नाही. जंगलभर फिरुन फिरुन तो अगदी दमून जातो.
August 12, 2024
Category:
लेखसंग्रहएक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला आपला उत्तराधिकारी शोधण्याची एक नामी युक्ती सुचली. त्याने एक सुंदर महाल बनविला. त्याचे प्रवेशद्वार अगदी भव्य बनविले. राजाने अशी दवंडी पिटली की त्या प्रवेशद्वारावर त्याने गणिताचे एक सूत्र लिहून ठेवले आहे. जो कोणी त्या सूत्राची उकल करेल त्याला फक्त हे प्रवेशद्वार उघडता येईल. तसेच प्रवेशद्वार उघडणाऱ्या व्यक्तीला राजाचा उत्तराधिकारी होता येईल.
August 9, 2024
Category:
साहित्य - ललितरामानुज नावाचे एक थोर संत आणि विचारवंत होऊन गेले. त्यांचा मोठा शिष्य समुदाय होता. एक दिवस त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला “मला परमेश्वरप्राप्ती करायची आहे. मला प्रार्थना करायला शिकवा. कुठून सुरुवात करु तुम्हीच सांगा.”
August 5, 2024
Category:
साहित्य - ललितएक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो. एक दिवस त्याच्याकडे एक फकीर येतो. त्याच्या हांतात एक छोटेसे भिक्षापात्र असते. फकीर राजाला म्हणतो “मी खूप दूरुन आलो आहे. हे राजन, तू मला भिक्षा दिलीस तर मला समाधान वाटेल. मी तुझ्या दानशूरपणाबद्दल खूप ऐकले आहे.”
August 2, 2024
Category:
साहित्य - ललितआयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक.
July 31, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti