(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

पूर्णविराम (कथा)

ID: 24899
एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं 'सुखा'च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -24899)

pd - January 30, 2023

md - April 8, 2026

Status - publish

पूर्णागिरी

ID: 64810
पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव 'ब्रह्मदेव.' [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रकाश लेले oldsite
(PID -64810)

pd - August 17, 2022

md - March 25, 2026

Status - publish

पूर्णेच्या परिसरांत !

ID: 100890
जेंव्हा ठरले गावी जाणे,हूर हूर होती मनी बराच काळ गेला होता,आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता,सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये,राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी,सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली,क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी,जमली अवती [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100890)

pd - April 11, 2017

md - March 27, 2026

Status - publish

पूर्णेच्या परिसरांत !

ID: 104538
जेंव्हा ठरले गावी जाणे हूर हूर होती मनी बराच काळ गेला होता आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -104538)

pd - October 30, 2020

md - March 27, 2026

Status - publish

पूर्णेच्या परिसरांत !

ID: 103826
जेंव्हा ठरले गावी जाणे हूर हूर होती मनी बराच काळ गेला होता आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -103826)

pd - February 29, 2020

md - March 27, 2026

Status - publish

पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकीकरण

ID: 95855
दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीचे चार तुकडे करून ते चार जेत्यांनी आपसात वाटून घेतले. त्याचप्रमाणे राजधानी बर्लिनचेही झालेले चार तुकडे जेत्यांमध्ये वाटले गेले. त्यापकी पश्चिमेचे तीन तुकडे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडे आले, तर पूर्वेकडचा तुकडा रशियाच्या सोव्हिएत युनियनकडे आला. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95855)

pd - November 9, 2021

md - March 27, 2026

Status - publish

पूर्व तिमोर

ID: 26319
पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world T
(PID -26319)

pd - February 23, 2019

md - May 6, 2026

Status - publish

पूर्व पाकिस्तानचे राजकारणी शेख मुजिबुर रहमान

ID: 87432
मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87432)

pd - March 17, 2022

md - May 7, 2026

Status - publish

पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना

Guest Author 
ID: 121559
पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना — भारतात – महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात. नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -121559)

pd - November 11, 2016

md - April 1, 2026

Status - publish

पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

ID: 53685
"काल "ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात "पूर्वाश्रमीची" असा शब्द वापरलाय, बहुधा "महत्वाची" असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -53685)

pd - September 30, 2022

md - March 25, 2026

Status - publish

पृथ्वी झुकते आहे

ID: 17318
पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच  झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17318)

pd - June 28, 2023

md - October 17, 2025

Status - publish

पृथ्वीचं पुस्तक

ID: 115416
आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-गजानन वामनाचार्य oldsite
(PID -115416)

pd - March 11, 2017

md - April 1, 2026

Status - publish

पृथ्वीचं भावंड

ID: 17464
पृथ्वीच्या एका ‘नव्या’ भावंडाचा अलीकडेच शोध लागला आहे. हे भावंड इमानेइतबारे पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. ते पृथ्वीच्या मागून चालत आहे. चालताना ते पुढे-मागे जात आहे. पृथ्वीचं हे भावंड म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह २०२०एक्सएल५ या नावानं आता ओळखला जातो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लघुग्रह हे काही वेळा ग्रहमालेतील इतर ग्रहांच्या सान्निध्यात येतात व त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात जखडले जातात. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17464)

pd - February 24, 2022

md - October 17, 2025

Status - publish

पृथ्वीची स्पंदनं

ID: 17546
२९ घटना समुद्राच्या पातळीतील मोठ्या बदलांच्या, १२ घटना सागरी जीवसृष्टीच्या नाशाच्या, ९ घटना जमिनीवरील जीवसृष्टीच्या नाशाच्या, १३ घटना ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या, १० घटना समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी होण्याच्या, ८ घटना समुद्राच्या तळाची जमीन दुभंगण्याच्या आणि ८ घटना या भूपट्टांच्या हालचालींशी संबंधित आहेत. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17546)

pd - December 14, 2021

md - October 17, 2025

Status - publish

पृथ्वीचे प्रेमगीत

ID: 98342
पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची एक निसर्गवत्सल, स्थल-कालातीत आणि नितांतसुंदर रचना आहे. ही कविता अन्यभाषिकांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न. या हिंदी भाषांतराचे ‘कवितापण’ वाढविण्याच्या दृष्टीने बदल सुचवावेत अशी प्रार्थना. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -98342)

pd - October 18, 2010

md - March 27, 2026

Status - publish

पृथ्वीवर अवतरली चंद्रिका

ID: 134813
(जपानी लोककथा) तशी ही जुनीच गोष्ट आहे. जपानमधल्या बांबुबनातली आहे. एक गरीब म्हातारा नित्यनेमाने बांबूबनात यायचा. तिथून बांबूची रोपे जमा करायचा. रोपे विकून आपली उपजीविका करायचा. एके दिवशी धारदार कोयता घेऊन म्हातारा बांबूबनात गेला होता. त्याने कोयत्याने एक बांबूची फांदी कापली. त्याबरोबर बांबूच्या पोकळीतून चंद्रकिरणासारखी प्रकाशाची रेषा बाहेर आली. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134813)

pd - November 15, 2025

md - April 17, 2026

Status - publish

पॅन अमेरिकन हायवे

ID: 32587
पॅन अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. सुमारे ४८,००० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नऊ देशांतून जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32587)

pd - November 9, 2018

md - May 6, 2026

Status - publish