वाचणारा लिहीतो
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 28, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 28, 2025


Category:
लेखसंग्रहकुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे.
August 24, 2025
Category:
लेखसंग्रहमडगाव (गोवा) येथून, ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या दोन व्यक्ती, दैवज्ञ ब्राम्हण समाजातल्या सुप्रसिध्द व्यक्ती समजल्या जातात. या मासिकात मला, खूप मराठी ‘कर’ भावी आडनावं आढळली. तसेच मुलांमुलींचीही, नादमधूर नावं आढळली. दैवज्ञ म्हणजे दैव-ज्ञ … दैव .. नशीब जाणणारे असा अर्थ होतो.
August 23, 2025
Category:
लेखसंग्रहलोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.
August 23, 2025
Category:
लेखसंग्रहपृथ्वीवरील सजीव आणि वनस्पती यांच्यात, सध्याच्या वेगानं संकर होत राहिला तर कदाचित, हजारो वर्षानंतर, अेकच संमिश्र किंवा संकरीत प्रजाती अस्तित्त्वात राहतील. मानवाच्या बाबतीत, सर्व मानववंशात संकर होअून, कदाचित अेकमेव वंश निर्माण होण्याची शक्यता आहे. कसा असेल तो मानव? त्या संमिश्र प्रजाती? पण तोच खरा `पृथ्वीमानव` असेल आणि पृथ्वीवरील त्याच पृथ्वीप्रजाती असतील.
November 15, 2022
Category:
साहित्य - ललितकुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी असतात.
April 29, 2022
Category:
लेखसंग्रहसध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.
February 11, 2022
Category:
साहित्य - ललितगावातील कचरा पेकण्यासाठी, नगरपालिकांनी निवडलेल्या जागा म्हणजे गावाबाहेरील, शेतीस निरुपयोगी असलेले भूखंड, खोल खड्डे असलेल्या जमिनी किंवा अुथळ पाणी असलेल्या खाड्या असतात. गावातून गोळा केलेला घनकचरा, या जमिनींवर भराव म्हणून अुपयोगी पडतो. काही वर्षांनी, या जमिनी पूर्ण भरल्या म्हणजे नगरपालिका, घनकचरा टाकण्यासाठी दुसरा अेखादा भूखंड निवडते. हे चक्र, वर्षानुवर्षे अव्याहतपणं चालणं अशक्य आहे.
February 7, 2022
Category:
लेखसंग्रहअमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो.
January 29, 2022
Category:
साहित्य - ललितमुंबअीचे डबेवाले फार शिकलेले नसतात. साधा पेहराव, साधी राहणी, कपाळी लाल गंध, डोक्यावर पांढरी खादी टोपी, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा खाक्या असतो.
January 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti