(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

धानी सारे सानिसा

ID: 40074
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. नेताजी रा. पाटील यांनी लिहिलेला हा लेख पांडुरंग बुवा फुलावरकर नावाचे प्रसिद्ध भजनीबुवा माझ्या वडिलांचे मित्र होते. उंची सहा फुटांच्या वर, धिप्पाड शरीरयष्टी, तेज:पुंज चहरा, दिलखुलास स्वभाव आणि [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -40074)

pd - August 18, 2022

md - March 14, 2026

Status - publish

धान्यांची कुळकथा

ID: 113205

मानवी सभ्यतेत शेतीचा विकास व त्यातही धान्याचा विकास यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. धान्य म्हटले जाणारे गहू, तांदूळ, डाळ, बाजरी, आदी विविध धान्यांची अत्यंत मनोरंजक पण माहितीपूर्ण कुळकथा सांगितली आहे

धान्यांची कुळकथा

पाने : ६२ ; किंमत : ६० रू.

लेखक : डॉ. क.कृ. क्षीरसागर

प्रकाशक: नचिकेत प्रकाशन, नागपूर

ऑनलाईन खरेदी करा....

[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113205)

pd - September 29, 2012

md - March 31, 2026

Status - publish

धारधार तरी उगाच चालुनी जाते (सुमंत उवाच – ५५)

ID: 35186
पूर्वीच्या काळी रणांगणावर आपले कर्तृत्व दाखवायला अनेक प्रकारची शस्त्रे असायची. तलवार, भाला, धनुष्यबाण इत्यादी पण जसा काळ बदलत गेला तशी शस्त्रे सुद्धा अपग्रेड होत गेली. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुमंत जयंत परचुरे oldsite
(PID -35186)

pd - October 16, 2021

md - February 28, 2026

Status - publish

धारवाड – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे माहेरघर

ID: 32515
धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम Karnataka कर्नाटक
(PID -32515)

pd - May 27, 2016

md - May 6, 2026

Status - publish

धारावीचं संगीत गुरुकुल

ID: 114751

मुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत यासाठी धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सागर मालाडकर oldsite
(PID -114751)

pd - September 23, 2014

md - April 1, 2026

Status - publish

धारावीचा काळा किल्ला

ID: 121340
धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-महान्यूज
(PID -121340)

pd - July 22, 2012

md - April 1, 2026

Status - publish

धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध बेल

ID: 41640
बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही. अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-सुषमा मोहिते oldsite
(PID -41640)

pd - March 13, 2017

md - March 14, 2026

Status - publish

धार्मिक उन्माद

ID: 92664
या काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92664)

pd - October 21, 2007

md - March 27, 2026

Status - publish

धार्मिक संस्कृतीच्या खुणा

ID: 51159
भारत माझा देश आहे व माझे देशावर प्रेम आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी पासून उत्तरेतील हिमालयातील काराकोरम पर्वत रांगातील नयनरम्य काश्मीर - हिमाचल व उत्तराखंडचे बर्फाच्छादीत सौंदर्य- पश्चिमेस समुद्रात बुडालेली द्वारका व ईशान्य भारताच्या सात भगिनी ! चारी बाजूंनी विखुरलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे असलेल्या हजारो धार्मिक स्थळांचेही गारुड भारतीय मनावर पसरले आहे. हे सर्व अनुभवायचे असेल. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51159)

pd - April 9, 2023

md - March 25, 2026

Status - publish

धावणारा काळ

ID: 17544
आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17544)

pd - November 9, 2021

md - October 17, 2025

Status - publish

धावता कृष्ण आणि स्तब्ध बुद्ध

ID: 23919
भारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या. एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण. बुद्ध आत्मिक, अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे. बुद्ध एक उदाहरण देत असत. मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो. शांत असतो. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-निरेन आपटे
(PID -23919)

pd - March 7, 2026

md - March 27, 2026

Status - publish

धावपटूंनी कामगिरी उंचावण्यासाठी आहाराची घ्यावयाची काळजी

ID: 41642
आपणास माहिती आहेच ना कोणत्याही स्पर्धात्मक खेळात जय व पराजय ह्यातील अंतर अगदीच नगण्य असते. ….छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महत्वाच्या मुख्य गोष्टींमधे फरक जाणवतो. ….आहाराच्या शास्त्राकडे लक्क्ष्य देणे कोणत्याही खेळात निर्णायक ठरू शकते. ….तुमच्या [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. शीतल म्हामुणकर oldsite
(PID -41642)

pd - May 11, 2015

md - March 14, 2026

Status - publish

धिक्कार …..धिक्कार ……जन लोकपाल बिल विधेयक मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न………!!!!!!!!

ID: 112652

आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण " भ्रष्टाचार निर्मुलन " साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत " ड्राफ्ट कमेटी " ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112652)

pd - April 26, 2011

md - March 31, 2026

Status - publish

धीरूभाई हिराचंद अंबानी

ID: 89078
धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89078)

pd - December 28, 2018

md - May 7, 2026

Status - publish

धीरूभाई हिराचंद अंबानी स्मृतिदिन

ID: 87775
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87775)

pd - July 6, 2021

md - May 7, 2026

Status - publish

धीरोदात्त महिलांची कहाणी – द डायरी ऑफ मेरी बर्ग आणि माय फॅमिली इज ऑल आय हॅव

ID: 111511

‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ आणि ‘माय फॅमिली इज ऑल आय हॅव’ ही दोन आत्मनिवेदने नुकतीच प्रकाशित झाली. दुसर्‍या महायुद्धानंतरची परिस्थिती आणि या परिस्थितीला धीरोदात्तपणे तोंड देणार्‍या बेरी बर्ग आणि हेलन डिअर यांची ही कहाणी सामान्य वाचकालाही परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. ही दोन्ही पुस्तके आत्मनिवेदनाच्या पातळीवर न राहता महत्त्वाचे दस्तऐवज ठरतात.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111511)

pd - March 24, 2010

md - March 31, 2026

Status - publish

धुके – गजल

ID: 16562
या गझलमध्ये भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना विविध भावनांचे चित्रण केले गेले आहे जे आता आपल्या मनाच्या सागरावरील धुक्यासारखे भासत आहे. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम कविता कविता – गझल गजल गाणे मनोरंजन मराठी गाणी
(PID -16562)

pd - June 10, 2021

md - July 1, 2026

Status - publish

धुक्यात विमानप्रवास कसा होतो?

ID: 42824
भारताच्या काही भागात हिवाळ्यात सकाळी काही वेळा पावसाळी हवामान असेल तर पूर्ण दिवस धुके असते. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. धुके जेवढे दाट तेवढे लांबचे कमी कमी दिसते. काही वेळा धुके एवढे दाट असते की अगदी एखाद-दुसऱ्या मीटर लांबीवरचेही काही दिसत नाही. अशा वेळी गाडी चालवणेच काय पायी चालणेही अवघड होऊन बसते, मग अशा वेळी विमानोड्डाणाची काय कथा? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42824)

pd - July 20, 2023

md - March 14, 2026

Status - publish