व्हिडिओज - Marathi

ऐ तुफाना जरा ऐकशील का ?

Category:

 

हे निसर्गा पदरात घे रे चुका आमुच्या, तुला पुन्हा दुखावणार नाही. दिलीस शिक्षा फार झाली तुझा ऱ्हास आम्ही कधी करणार नाही असं मागणं मागणार्‍या मानवाला निसर्ग कधी माफ करेल का?

व्हिडिओज - Marathi

ग्रामपंचायत निवडणूक

Category:

 

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे लोकशाहीतील सत्ता विकेंद्रीकरणाचा महत्त्वाचा भाग.. असं असलं तरी त्यामुळे सामाजिक वातावरण मात्र अतिशय ढवळून निघत असते.

व्हिडिओज - Marathi

चूक कोनाची, भोवली कोनाक – मालवणी कविता

Category:

 

कधीकधी एखाद्या वाईट माणसाच्या, समाजाच्या, देशाच्या चुकिची शिक्षा त्याच्या कुटुंबाला, इतर समाजांना, इतर देशांना भोगावी लागते हेच आज जग कोरोना नामक विषाणूचे जे दुष्परिणाम भोगत आहे त्यावरून दिसून येते.

व्हिडिओज - Marathi

कुणी लस देता का लस?

Category:

 

कोरोना महामारीच्या काळात लस किती महत्वाची आहे हे सर्वशृत आहे. या कवितेत लस मिळविण्यासाठी एक सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहेत याचं एक भावनिक चित्र उभे करण्यात आलेले आहे.

व्हिडिओज - Marathi

धुके – गजल

Category:

 

या गझलमध्ये भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना विविध भावनांचे चित्रण केले गेले आहे जे आता आपल्या मनाच्या सागरावरील धुक्यासारखे भासत आहे.