व्हिडिओज - Marathi

त्या फुलांच्या गंधकोषी

Category:

 

त्या फुलांच्या गंधकोषी हे गाणे पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेले एक अविस्मरणीय गाणं आहे. ह्या गीताचे गीतकार सूर्यकांत खांडेकर हे आहेत.

व्हिडिओज - Marathi

धुके – गजल

Category:

 

या गझलमध्ये भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना विविध भावनांचे चित्रण केले गेले आहे जे आता आपल्या मनाच्या सागरावरील धुक्यासारखे भासत आहे.