(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

अजित भुरे

ID: 128420
वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128420)

pd - June 17, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अजित वाडेकर

ID: 128926
कसोटी क्रिकेट संपले की क्रिकेटपटू काय करतात? कुणी आपल्या कार्यालयाचे काम इमानेइतबारे करायला लागतो. किमान पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटू तरी हे करायचे. काही क्रिकेटपटू क्रिकेट प्रशिक्षकाच्या पेशाकडे वळतात. काहींनी समालोचकाचा माईक हातात धरला. काहींनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीज् [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128926)

pd - August 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

अजित वाडेकर

ID: 128422
अजित वाडेकरांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी झाला. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब. रणजी स्पर्धा आठ वर्षे गाजवल्यानंतर [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-image c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128422)

pd - April 26, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अजित सातघरे… गाण्यातील माणूस….

ID: 89496
हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-सतिश चाफेकर oldsite
(PID -89496)

pd - November 12, 2019

md - May 7, 2026

Status - publish

अजित सोमण

ID: 130183
प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130183)

pd - June 4, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अंजिराच्या शेतीतुन समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम  

ID: 116172
समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संतोष द पाटील oldsite
(PID -116172)

pd - October 22, 2021

md - April 1, 2026

Status - publish

अजीर्ण

ID: 40706
न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुते डपिच | तदजीर्णमिति प्राहुस्तन्म्ला विविध रुजः | सेवन केलेल्या आहाराचे सम्यक् परिणमन (पचम) न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अगिमांद्यजनीत हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -40706)

pd - January 23, 2017

md - March 14, 2026

Status - publish

अजुनही माणूस तूं

ID: 100113
हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं त्याहुनी आश्चर्य आहे – अजुनही माणूस तूं ! राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ? ईश ना शकसी बनूं, सैतान [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -100113)

pd - June 23, 2016

md - March 27, 2026

Status - publish

अजून किती सहन करायचं ?

ID: 115855
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान "I am Hindu by an accident" असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत.  आणि "पुलवामा अतिरेकी हल्ला" ही   त्याचीच परिसीमा ठरली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-शांताराम कारंडे oldsite
(PID -115855)

pd - February 25, 2019

md - April 1, 2026

Status - publish

अजून तुझिया आठवणींनी

ID: 104890
मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !! दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग “त्याची” तीव्र आठवण येऊन ती म्हणते ………. अजून तुझिया [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-प्रमोद मनोहर जोशी oldsite
(PID -104890)

pd - May 5, 2021

md - March 27, 2026

Status - publish

अजून त्या झुडपांच्या मागे

ID: 42506
फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-डॉ. अनिल कुलकर्णी oldsite
(PID -42506)

pd - March 21, 2025

md - June 10, 2026

Status - publish

अजूनही “लिटील” च !

ID: 58155
मागील आठवड्यात गाजावाजा झालेला लिटील चॅम्प्स बघितला. पंचरत्न म्हणून पुढे महाराष्ट्रात नावाजली गेलेली मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहीत आणि प्रथमेश आता वेगळ्या भूमिकेत दिसली. आणि त्यांना ते काम अजिबात जमत नव्हतं. एकतर त्यांची गायक म्हणूनच अद्याप कारकीर्द मोठी नाही, रियाझ /साधना पूर्ण झालेली नाही आणि लगेच त्यांना इतरांचे मूल्यांकन करायला सांगणे? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58155)

pd - July 12, 2021

md - March 25, 2026

Status - publish

अजूनही आशा आहेत !

ID: 92974

चांगली माणसे आजकाल दुर्मळ झाली आहेत, अशी सगळ्यांची तक्रार असते. अर्थात ही तक्रार करताना आपण तेवढे चांगले आहोत, आणि बाकीचे तेवढे नालायक आहेत, हा भाव मनात अंतर्भूत असतो. चांगल्या माणसांच्या दुर्मिळतेची तक्रार करणारे सगळेच जर चांगले असतील तर मग चांगली माणसे दुर्मिळ झाली आहेत, या तक्रारीत अर्थच उरत नाही.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92974)

pd - December 30, 2007

md - March 27, 2026

Status - publish

अजूनही जगावेसे वाटते

ID: 60568
भाळीचे सुखदुःख,ओंजळीत ओसंडले तरीही, आज स्वच्छंदी जगावेसे वाटते थकली गात्रे, निमाल्याही आशाकांक्षा तरीही सुखानंदे, मस्त जगावेसे वाटते सरता दिनराती, अंतरी आंस उद्याची उगवता, पुन्हा नि:शंक जगावेसे वाटते ऋतुचक्रांचे, अविरत अस्तित्व चराचरी विनाआसक्त, कृतार्थी जगावेसे वाटते [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60568)

pd - October 13, 2021

md - March 25, 2026

Status - publish

अजूनही जीवंत आहे माणुसकी…!!!

ID: 93685
भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, 'जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो'. पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश oldsite
(PID -93685)

pd - March 17, 2011

md - March 27, 2026

Status - publish

अजूनही त्या वाटेवर….

Dayanand Pandurang Dhuri 
ID: 103540
अजूनही त्या वाटेवर …… अजूनही त्या वाटेवर नकळत डोळे एक आस लावून बसलेले असतात… तू येशील आणि माझ्या हृदयातील तुझी जागा आपलीशी करशील.. आठवतय… तुझ्या येण्याच्या चाहूलीने ती वाट सुशोभित व्हायची,बागेतील निशिगंधाची कळी उगाचच खुलायची.. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-Dayanand Pandurang Dhuri oldsite
(PID -103540)

pd - December 30, 2019

md - March 27, 2026

Status - publish

अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन !

ID: 103318
अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन! हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!! तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की, उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन! गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन! सवे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-प्रा. सतिश देवपूरकर oldsite
(PID -103318)

pd - November 1, 2019

md - March 27, 2026

Status - publish

अजेंटिनातील राजकारणपटू एव्हिटा पेरॉन

ID: 50222
अर्जेंटिनाची एव्हिटा पेरॉन ही एक अफाट लोकप्रिय ठरलेली आणि गरिबांची वाली असलेली सौंदर्यवती राजकारणी तरुणी जगातील आगळ्या स्त्रियांपैकी एक म्हणून गणली जाते. असंख्य कर्तबगार व्यक्ती ज्याप्रमाणे अल्पायुषी ठरल्या त्याप्रमाणेच एव्हिटाही कॅन्सरमुळे वयाच्या ३२व्या वर्षी ऐन तारुण्यात आणि कीर्तीच्या शिखरावर असताना मृत्यू पावली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50222)

pd - January 26, 2024

md - March 25, 2026

Status - publish

अज्ञात आणि अनामिक यांना

ID: 64664
हे दोन आपण पिढ्यानपिढ्या म्हणत आलेलो आहोत. अर्थ माहित नाही आणि कोणी लिहिले आहे हे सुद्धा माहित नाही.... अशी किती तरी गाणी. काव्य. बडबड गीत. वगैरे फार मोठा खजिना आहे कवितांचा. कवी. रचियता कोण आहेत हे मात्र अज्ञात आहे. म्हणून त्यांचे मोल कमी होत नाही. त्याचे जतन केले आहे... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64664)

pd - July 17, 2022

md - March 25, 2026

Status - publish

अज्ञानाच्या गोणी !

ID: 58208
इस्लामपूरला असताना गॅदरिंग /मॅगेझीन इंचार्ज म्हणून काम करताना स्वतःचे काही "हुनर " दाखवायची संधी क्वचित मिळाली. दरवेळी इतरांसाठी सारं संयोजन-पडद्यामागे ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58208)

pd - September 17, 2021

md - March 25, 2026

Status - publish