(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

कड्याच्या टोकावर पत्रकारिता

ID: 120771
बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-अनघा प्रकाशन
(PID -120771)

pd - December 29, 2021

md - April 1, 2026

Status - publish

कढीचे प्रकार

ID: 37388
बुंदी की कढी काही वेळेला पकोडे बनवायला वेळ नसतो, तेव्हा कढी बनवून गॅस बंद करून कढी थोडी गार झाल्यावर खारी बुंदी १ कपभर मिसळा. वर कोथिंबीर व थोडा चाट मसाला पेरा. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37388)

pd - March 16, 2017

md - May 9, 2026

Status - publish

कढीपत्ता

ID: 27271
विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघात रोज संध्याकाळी पेन्शनर मंडळी जमायची. त्यातील आठ दहाजणं नियमित यायची. त्या ग्रुपमध्ये नाना न चुकता हजेरी लावायचे..... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27271)

pd - December 2, 2021

md - February 17, 2026

Status - publish

कणकवलीचा गोपुरी आश्रम

ID: 31823
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -31823)

pd - January 21, 2016

md - May 6, 2026

Status - publish

कणकवलीत होणारं ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’

ID: 50528
आपली प्रमाण भाषा मराठी आहे. तशी ती महाराष्ट्रातल्या सर्वच बोलींची प्रमाण भाषा मराठी आहे. व्यवहारासाठी एक भाषा असणं सोयीचं असतं म्हणून प्रमाण भाषेचं महत्व. अन्यथा त्या त्या भागातील. सर्वसामान्य लोकांचा विचार विनिमय स्थानिक लोकभाषेतच होत असतो. तद्वत, सिंधुदुर्गात मराठी जरी व्यवहाराची भाषा असली, तरी लोकव्यवहाराची भाषा मालवणी आहे. आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे असं म्हणत असलो, तरी आपली खरी मातृभाषा ‘मालवणी’ आहे. मराठी आणि मालवणीतला फरक नेमका सांगायचा तर सहावारी साडी आणि नऊवारी साडडी येवढाच सांगता येईल. नऊवारी नेसणाऱ्या आपल्या मालवणी आईने, मराठीची सहावारी साडी नेसावी, इतकाच फरक या दोन भाषांमधे आहे.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50528)

pd - May 7, 2018

md - March 25, 2026

Status - publish

कण्णूर

ID: 29654
कण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम केरळ
(PID -29654)

pd - October 6, 2023

md - May 6, 2026

Status - publish

कण्हेरी

ID: 37216
साहित्य: २ वाट्या – जुने, सुवासिक आंबेमोहोर तांदूळ थोडे तूप मीठ अर्धा टी स्पून – जिरे पूड २-३ मिरी दाणे कृती: तांदूळ स्वच्छ धुवुन घ्या. फडक्यावर पसरा व सावलीत वाळवत ठेवा. वाळल्यानंतर अर्धवट कुटा. एका [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-बल्लवाचार्य kanheri oldsite
(PID -37216)

pd - July 20, 2018

md - March 12, 2026

Status - publish

कण्हेरी मठ

ID: 58478
कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली - ABP माझा कट्टया वर " अदृश्य "काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58478)

pd - June 27, 2022

md - March 25, 2026

Status - publish

कतक/केवडा

ID: 41030
।। विनायकाय नम: केतकीपत्रं समर्पयामि।। केवड्याचे बन हे जंगलात पाण्याच्या जवळपास आढळतात.ह्याचा वास सापांना आवडतो अशी मान्यता आहे.ह्याचे ३-४ मीटर उंचीचे गुल्माकृती बेट असते.काण्ड वाकडे अनेक शाखा प्रशाखायुक्त असते.त्यापासून निघणारे अंकुर वडा प्रमाणे जमिनीत घुसतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर oldsite
(PID -41030)

pd - August 15, 2017

md - June 2, 2026

Status - publish

कतार

ID: 26181
प्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world Q
(PID -26181)

pd - December 28, 2018

md - May 6, 2026

Status - publish

कत्तल गोवंशाचीच नव्हे समृध्दी आणि मूल्यांचीहा!

ID: 92988

प्रकाशन दिनांक :- 20/03/2005

बहुसंख्यकांची इच्छा प्रमाण मानणे हेच लोकशाहीचे मूलभूत बीज आहे. संसद, विधिमंडळ, मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकशाही वृक्षाच्या शाखा- उपशाखा मूळ बीजाच्या पोषणातूनच फुलत गेल्या, फळत गेल्या. परंतु दुर्दैवाने या बाह्य विस्ताराच्या कौतुकात मूळ बीजाकडे कायम दुलर्क्ष होत आले.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92988)

pd - March 20, 2005

md - March 27, 2026

Status - publish

कथलाचा व्यापार

ID: 17276
सन १९८२ मधली घटना… तुर्कस्तानच्या दक्षिण भागात, उलुबुरून म्हणून ओळखला जाणारा, भूमध्य सागरात शिरलेला एक लांबट भूभाग आहे. सागरी स्पंजाचा शोध घेताना एका पाणबुड्याला, या उलुबुरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे साठ मीटर अंतरावर, समुद्राच्या तळाशी पडलेलं एक जुनं जहाज दिसलं. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17276)

pd - January 10, 2023

md - October 17, 2025

Status - publish

कथा – सांगोपांग

ID: 20188
वाटलं , आपण आपल्याच काही निवडक कथांकडे अलिप्तपणे पाहिलं तर ... त्या कथांचा सांगोपांग विचार केला तर... लेखन करताना , कथा प्रसिद्ध झाल्यावर , त्यावर वाचकांचा प्रतिसाद लाभल्यावर जसा आनंद मिळत होता , तसा आता इतक्या वर्षांनी , जरा वेगळ्या पद्धतीने कथांकडे पाहिल्यावर आनंद मिळू शकतो. तोच हा प्रयत्न आहे. कथा सांगोपांग ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-डॉ. श्रीकृष्ण जोशी oldsite
(PID -20188)

pd - November 8, 2020

md - January 15, 2026

Status - publish

कथा ‘अ‍ॅन फ्रँक’ची

ID: 116148
आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. 'अ‍ॅन फ्रॅंक हाऊस ' नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो.   तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य  पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक 'म्युझिअमचे '  फोटो काढून घेत होते.  आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले.  विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अ‍ॅन फ्रॅंक हिचे 'बोलके मंतरलेले  डोळे' असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा 'पुतळा'. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सौ. वासंती अनिल गोखले oldsite
(PID -116148)

pd - August 8, 2021

md - April 1, 2026

Status - publish

कथा आणि व्यथा – तहान

ID: 25113
पाण्याची भंयकर समस्या आहे.पाणी वाटपात कमालीचा भेदभाव केला जातो.पाणी वाटपाची दाहकता टापणारी लघु कथा भयाण वास्तव [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-परशुराम सोंडगे L-Library oldsite
(PID -25113)

pd - March 27, 2017

md - April 9, 2026

Status - publish

कथा एका कथेची

ID: 114042
एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्‍याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-निलेश बामणे
(PID -114042)

pd - November 2, 2024

md - March 31, 2026

Status - publish

कथा एका चावीची

ID: 65268
जनतेची ही अपेक्षा चुकीची आहे, असं मला मुळीच म्हणायचं नाही. परंतु सर्वांच्याच समस्या पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविता येत नाहीत. काही तक्रारींमध्ये तांत्रिक अडचणी असतात. तर काही वेळेला कायद्याच्या बंधनामुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-व्यंकट भानुदास पाटील oldsite
(PID -65268)

pd - May 27, 2024

md - March 25, 2026

Status - publish

कथा कर्जत स्टेशनची

ID: 116260
दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. अविनाश केशव वैद्य oldsite
(PID -116260)

pd - May 9, 2022

md - April 1, 2026

Status - publish

कथा काळोखाची !

ID: 27273
महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता.  [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27273)

pd - May 10, 2019

md - February 17, 2026

Status - publish

कथा कॅटोन्मेंटची

ID: 94511
एकेकाळी शहरांपासून दूर असलेल्या कँटोन्मेंटसना आता अनेक ठिकाणी शहरांनी वेढले आहे. काळानुसार कँटोन्मेंटमधील विकासाचे, लोकवस्तीचे आणि व्यवसायांचे प्रमाण वाढत गेले. त्याबरोबर नागरिकांच्या राहणीमानातही बदल झाला. त्यांच्या अपेक्षा उंचावत गेल्या. रस्त्यांमधील वाहतूक आणि वर्दळीचे प्रमाण वाढले. देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या कँटोन्मेंटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या आव्हानाला आणखी एक गंभीर परिमाण लाभले; लष्करी साधनसुविधा, हत्यारे आणि मालमत्ता यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-शेखर आगासकर oldsite
(PID -94511)

pd - April 1, 2022

md - March 27, 2026

Status - publish