खाद्ययात्रा

वडापावाचा इतिहास….

Category:

 

आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?

  November 28, 2024


खाद्ययात्रा

‘वरण’कथा

Category:

 

खरंतर वरण म्हणजे अनेकांच्या लेखी अगदी मामुली पदार्थ. किंबहुना वरणाला वाखाणणाऱ्यांपेक्षा नाक मुरडणारेच अधिक असतील, तरीही छातीठोकपणे सांगता येईल की, गरमागरम भातावर तूप टाकून तो हिंग-जिरं-हळद घालून केलेल्या वरणाशी कालवून खाल्ला की त्याक्षणी जिभेवर जी चव रेंगाळते; तिचं वर्णन करायला शब्द नाहीत.

  February 28, 2019


खाद्ययात्रा

काय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे

Category:

 

सर्वांनाच जेवण करून झाल्यावर बडीशेप खाण्यास आवडते. गोड असो अथवा तिखट जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्यास चांगले वाटते. बडीशेपमध्ये विविध औषधी गुणधर्म आढळून येतात.

  February 28, 2019